ravindra jadeja yandex
Sports

Team India News: या 5 खेळाडूंची वनडे कारकिर्द जवळजवळ संपली! निवृत्तीशिवाय पर्याय नाही

Indian Cricketer Who May Retire Soon: भारतीय संघात असे काही खेळाडू आहेत. जे लवकरच वनडे क्रिकेटला रामराम करु शकतात.

Ankush Dhavre
indian cricket team

भारत आणि श्रीलंका मालिकेसाठी भारतीय संघाने श्रीलंकेची वाट धरली आहे. रोहित शर्माने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केल्यानंतर सूर्यकुमार यादव पहिल्यांदाच भारतीय संघाचं नेतृत्व करताना दिसून येणार आहे.

team india

दरम्यान या मालिकेसाठी निवड होताच ५ खेळाडू असे आहेत, ज्यांची वनडे कारकिर्द जवळजवळ संपुष्टात आली आहे.

ravindra jadeja

रविंद्र जडेजा

भारतीय संघातील अनुभवी खेळाडू रविंद्र जडेजाला श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी संघात स्थान देण्यात आलेलं नाही. त्याच्या जागी वॉशिंग्टन सुंदर आणि अक्षर पटेलला संघात स्थान दिलं जात आहे.

r ashwin

आर अश्विन

आर अश्विनने आतापर्यंत ११६ वनडे सामन्यांमध्ये १५६ गडी बाद केले आहेत. मात्र गेल्या काही महिन्यांपासून त्याला वनडे संघात स्थान देण्यात आलेलं नाही. यावरुन असं म्हटलं जात आहे की, त्याची वनडे कारकिर्द संपली आहे.

bhuvneshwar kumar

भुवनेश्वर कुमार

भारताचा स्टार वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार गेल्या काही वर्षांपासून भारतीय संघात स्थान मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. २०२२ मध्ये तो आपला शेवटचा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. त्यानंतर त्याला संधी मिळालेली नाही.

krunal pandya

क्रृणाल पंड्या

हार्दिक पंड्याला संधी मिळतेय, मात्र क्रृणाल पंड्याला संघात स्थान मिळत नाहीये. त्याला आतापर्यंत केवळ ५ वनडे सामने खेळण्याची संधी मिळाली आहे.

mayank agarwal

मयांक अगरवाल

मयांक अगरवालला २०२० मध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. मात्र फॉर्ममध्ये सातत्य राखून ठेवता न आल्याने मयांकला संघातील स्थान गमवावं लागलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahihandi 2025 : दहीहंडीमध्ये २ गोविंदाचा मृत्यू; ९५ जण जखमी, कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती जण अॅडमिट, जाणून घ्या

Mumbai Lake Water Level : मुंबईकरांसाठी खूशखबर! तुळशी तलाव ओव्हरफ्लो, ७ तलावात किती पाणीपुरवठा?

Konkan Railway: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; रेल्वेनं घेतला मोठा निर्णय

Ajit Pawar Rohit Pawar : अजित पवार विरूद्ध रोहित पवार, दादांचा पुतण्याला दम

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; आणखी एका गोविंदाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT