virat Kohali 73rd International Century Saamtv
Sports

Virat Kohli Century: दोघांचे हुकले पण कोहलीने ठोकले! विराटची लंकेविरुद्ध शतकी खेळी, 73 वे शतक; 4 वर्षांचा दुष्काळ संपला

भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात विराट कोहलीची बॅट चांगलीच तळपली. विराटने लंकन गोलंदाजांची जोरदार धुलाई करत सामन्यात शतक साजरे केले.

Gangappa Pujari

Ind Vs Srilanka ODI Siries: भारत आणि श्रीलंका (Srilanka) यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात विराट कोहलीची बॅट चांगलीच तळपली. विराटने लंकन गोलंदाजांची जोरदार धुलाई करत सामन्यात शतक साजरे केले. विराटचे हे ७३ वे आंतराष्ट्रीय तर ४५ वे एकदिवसीय शतक ठरले.

या शतकासोबतच विराटने (Virat Kohli) चार वर्षाचा दुष्काळही संपला आहे. चार वर्षांपासून विराटने एकदिवसीय सामन्यांत एकही शतक झळकावले नव्हते. त्याने २०१९ मध्ये रांजीत त्याचे शेवटचे शतक झळकावले होते.

श्रीलंकेविरुद्धच्या या सामन्यात विराटने ८० चेंडूंमध्ये त्याचे शानदार शतक साजरे केले. या खेळीसोबतच विराटने त्याच्या जुन्या फॉर्ममध्ये तो आल्याचे संकेत दिले आहेत. विराटच्या या शतकाच्या आणि रोहित शर्माच्या (Rohit Sharma) अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारतीय संघाने श्रीलंकेसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. भारतीय संघाने सात गडी गमावत ३६६ धावा ठोकल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prajakta Shukre: बिग बॉसच्या घरात इंडियन आयडल फेम प्राजक्ता शुक्रेची एन्ट्री; गायिकेच्या येण्याने 15 वर्षांपूर्वीच्या वाद चर्चेत

Nitesh Rane: नितेश राणेंच्या घराबाहेर घातपाताचा प्रयत्न?'सुवर्णगडा'वर नेमकं काय घडलं?

Bigg Boss 6: दिपाली सय्यद ते राकेश बापट; कोण-कोण आहे 'बिग बॉस मराठी 6'मध्ये? वाचा सविस्तर यादी

Uddhav Thackeray: भाजपचा मुंबईला परत बॉम्बे करायचा डाव; शिवाजी पार्कातील सभेत उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

आरोप करून पळ काढू नका; अजित पवारांबाबत निर्णायक भूमिका घ्या, नाहीतर माफी मागा, उद्धव ठाकरेंचा घणाघात|VIDEO

SCROLL FOR NEXT