indian cricket team saam tv
Sports

India Vs England T20 Semi Final: सेमीफायनल मध्ये भारत-इंग्लंड भिडणार, जाणून घ्या संपूर्ण शेड्युल

भारत-इंग्लंड सेमीफायनलसाठी आमने-सामने असणार आहेत.

नरेश शेंडे

नवी दिल्ली: भारतानं आज मेबर्नच्या मैदानात झिम्बाब्वेचा 71 धावांनी पराभव करून सेमीफायनमध्ये थेट प्रवेश केला. रविवारी भारत-इंग्लंड सेमीफायन मध्ये भिडणार आहेत. टी20 वर्ल्डकप मध्ये गुणतालिकेत भारत आठ गुण प्राप्त केल्यामुळं अव्वल स्थानी आहे. ग्रुप 2 मध्ये पाकिस्तानला पिछाडीवर टाकून भारतानं पहिलं स्थान पटकावलं आहे.

10 नोव्हेंबरला अॅडलेडच्या मैदानात भारत-इंग्लंड सेमीफायनलसाठी (India vs England) आमने-सामने असणार आहेत. भारतासाठी हा वर्ल्डकप आता फक्त दोन स्टेप्स दूर आहे. भारताला सेमीफायनल आणि फायनल मध्ये विजय मिळवायचा आहे. जेणेकरून पंधरा वर्षानंतर पुन्हा एकदा टी20 वर्ल्डकपची ट्रॉफी भारतीय कर्णधाराच्या हातात असणार आहे. (India vs England semifinal match on 10 November T20 world cup 2022)

सेमीफायनलचा संपूर्ण शेड्यूल:

  • न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान - 9 नोव्हेंबर, सिडनी (दुपारी 1.30 वाजता)

  • भारत विरुद्ध इंग्लंड - 10 नोव्हेंबर, अॅडलेड (दुपारी 1.30 वाजता)

सेमीफायनल मध्ये या संघांची एन्ट्री

  • ग्रुप-1 : न्यूझीलंड, इंग्लंड

  • ग्रुप-2 : भारत, पाकिस्तान

टी20 वर्ल्डकप 2022 मध्ये भारतीय टीमचा प्रवास

  • पाकिस्तान विरुद्ध भारताने चार विकेट्सनं विजय मिळवला

  • नेदरलॅंड विरुद्ध भारत 56 धावांनी जिंकला

  • दक्षिण आफ्रिके विरुद्ध भारताचा पराभव झाला

  • बांगलादेश विरुद्ध भारत पाच धावांनी जिंकला

  • झिम्बाब्वे विरुद्ध भारताने 71 धावांनी सामना जिंकला

टी20 वर्ल्डकप 2022 मध्ये भारताच्या खेळाडूंची कामगिरी

  • विराट कोहली , पाच सामने, 246 धावा

  • सुर्यकूमार यादव, पाच सामने,225 धावा

  • के एल राहुल, पाच सामने, 123 धावा

  • अर्शदीप सिंह, पाच सामने, 10 विकेट

  • हार्दिक पंड्या, पाच सामने, 8 विकेट

  • मोहम्मद शमी, पाच सामने, 6 विकेट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT