Tensions rise between India and Bangladesh as cricket becomes the latest flashpoint in diplomatic relations. Saam Tv
Sports

भारत बांग्लादेश क्रिकेट बॅन? भारताच्या दणक्यानंतर बांग्लादेशचं प्रत्युत्तर

Impact Of Hindu Violence In Bangladesh On India Relations: भारताच्या दणक्यानंतर बांग्लादेशने घेतलेली आक्रमक भूमिका क्रिकेटपुरती मर्यादित न राहता आंतरराष्ट्रीय पातळीवर तणाव वाढवणारी ठरत आहे.

Bharat Mohalkar

बांग्लादेशमध्ये पसरलेल्या अंतर्गत यादवीत हिंदूंना लक्ष्य करुन जीवंत जाळलं जातंय... त्याविरोधात भारतात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आणि बीसीसीआयनं कोलकाता नाईट रायडर्स संघातील खेळाडू मुस्तफिजूर रहमानच्या हकालपट्टीचे आदेश दिले..... त्याविरोधात आता बांग्लादेशनं बीसीसीआयची कोंडी केलीय.... आयसीसी वर्ल्ड कपमधील भारतात होणारे सामने श्रीलंकेत हलवण्याची मागणीच बांग्लादेशनं केलीय...बांग्लादेशनं नेमकं काय म्हटलंय..

बांग्लादेशचे क्रिकेट सल्लागार असिफ नजरुल यांनी म्हटलंय की, बांग्लादेशचं क्रिकेट, क्रिकेटर आणि देशाचा अपमान सहन करणार नाही. गुलामीचे दिवस आता संपले आहेत. त्यामुळे बांग्लादेशचे सामने श्रीलंकेत खेळवण्यात यावेत

हे सगळं एवढ्यापुरतंच मर्यादित नाही... तर बांग्लादेशनं एक पाऊल पुढं टाकत आयपीएलच्या प्रसारणावरही बंदी घातलीय.. त्यामुळं भारत बांग्लादेश तणाव आणखीच वाढण्याची शक्यता आहे..मात्र हा तणाव वाढण्याआधीच बांग्लादेशनं हिंदूंविरोधातील हिंसा रोखण्यासाठी ठोस पावलं उचलण्याची गरज आहे... अन्यथा पाकिस्तानच्या नादी लागून बांग्लादेशला स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारुन घेणं परवडणारं नाही... हे मात्र निश्चित...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लाडक्या बहि‍णींसाठी खूशखबर; नागपुरातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गेमचेंजर घोषणा

नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती, कधी होणार मतदान?

Friday Horoscope : पैशांची चिंता मिटणार,लक्ष्मी प्रसन्न होणार; ५ राशींच्या लोकांसाठी शुक्रवार गेमचेंजर ठरणार

Pune Politics: आरोप सिद्ध नाही झाले तर राजकारण सोडा; मुरलीधर मोहोळ यांचे अजित पवारांना "ओपन चॅलेंज"

भारत-कंबोडिया ते व्हिएन्टिन, दररोज व्हायची मारहाण; किडनी विकलेल्या शेतकऱ्याने मांडली व्यथा, काँग्रेस मदतीला धावली

SCROLL FOR NEXT