Sports

IND vs ENG Semi Final: वानखेडेवर संजू सॅमसनकडून इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई, टीम इंडियानं उभारला धावांचा डोंगर

India vs England, 2nd Semi-Final : टी-२० विश्वचषकाचा दुसरा उपांत्य सामना आज भारत आणि इंग्लंड यांच्यात होत आहे. या सामन्यातील विजेता संघ ८ मार्च रोजी अहमदाबादमध्ये न्यूझीलंडविरुद्ध अंतिम सामना खेळेल.

Bharat Jadhav

आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ च्या उपांत्य सामन्यात भारतीय फलंदाज संजू सॅमसननं कमाल फलंदाजी केली. पॉवर प्लेमध्ये संजूनं इंग्लंडच्या गोलंदाजांची जबर धुलाई केली. टीम इंडियानं निर्धारित २० षटकात २५३ धावा केल्या. टीम इंडियानं रेकॉर्ड ब्रेक धावसंख्या उभारली आहे. इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रूकने नाणेफेक जिंकली. नाणेफेक जिंकल्यानंतर ब्रूकने भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली नाही आणि सलामीवीर अभिषेक शर्मा फक्त ९ धावा करून बाद झाला, पण त्यानंतर संजूने इशान किशनसोबत टीम इंडियाची गती कायम ठेवली. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात संजू सॅमसनने ४२ चेंडूत ८९ धावा केल्या.

संजूने ८९ धावांच्या खेळीत ७ षटकार आणि ८ चौकारही मारले. संजू सॅमसनने २६ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. या सामन्यादरम्यान त्याला एक महत्त्वाची जीवनदान मिळाले होते. इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रुकने संजू सॅमसन १५ धावांवर असताना त्याचा झेल सोडला. याचा फायदा घेत संजूने पुन्हा एकदा आपल्या स्फोटक फलंदाजीने इंग्लंडला जबर धुलाई केली.

संजूने ८९ धावांच्या खेळीत ७ षटकार आणि ८ चौकारही मारले. संजू सॅमसनने २६ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. या सामन्यादरम्यान त्याला एक महत्त्वाची जीवनदान मिळाले होते. इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रुकने संजू सॅमसन १५ धावांवर असताना त्याचा झेल सोडला. याचा फायदा घेत संजूने पुन्हा एकदा आपल्या स्फोटक फलंदाजीने इंग्लंडला जबर धुलाई केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

फक्त चवीलाच नाही तर आरोग्यासाठीही फायदेशीर आहे 'मिक्स व्हेज सूप'; घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवा हॉटेल स्टाइल सूप

नीट आंदोलकांवर पेलेट गन कोणी चालवायला सांगितली? अखेर सीआरपीएफने सांगितलं नाव, पाहा काय म्हणाले...

Monsoon health: हाय बीपी आणि शुगर लेवलचा किडनीवर होतो परिणाम? पावसाळ्यातील 'या' सवयी ठरतात धोकादायक

Maharashtra News Live Update: दीड महिन्याच्या प्रतीक्षेनंतर गडचिरोलीत पावसाची दमदार हजेरी; रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर शाळांना सुट्टी

Raigad Beach : पांढरी शुभ्र वाळू अन् निळेशार पाणी! वीकेंड ट्रिपसाठी बेस्ट ठरेल रायगडमधील 'हा' समुद्रकिनारा

SCROLL FOR NEXT