Chloe Tryon saam tv
Sports

World Cup: स्मृती मानधनाला बाद करण्यासाठी ट्रायॉनची अप्रतिम डाईव्ह (व्हिडिओ पहा)

आजचा सामना भारतीय संघासाठी महत्वपुर्ण असल्याने फलंदाजांप्रमाणे गाेलंदाज देखील उत्तम कामगिरी करीत आहेत.

साम न्यूज नेटवर्क

ख्राईस्टचर्च : महिला विश्वकरंडक (ICC Women's World Cup 2022) स्पर्धेत आज भारतीय संघानं दमदार फलंदाजी केली. टीम इंडियानं (India) दक्षिण आफ्रिकेपुढं (south africa) २७५ धावांचे लक्ष ठेवले आहे. दरम्यान धडाकेबाज फलंदाजी करणा-या स्मृती मानधनाचा (Smriti Mandhana) क्लो ट्रायॉनने (Chloe Tryon) घेतलेला झेल क्रीडारसिकांमध्ये (sports) चर्चेचा विषय ठरला आहे. (icc womens world cup cricket latest marathi news)

मानधना धडाकेबाज फलंदाजी करत होती. मसाबता क्लासच्या (Masabata Klaas) गोलंदाजीवर तिने थोडी जागा तयार केली आणि चेंडू मिडऑफवर उचलण्याचा प्रयत्न केला परंतु तिला पुरेशी ऊर्जा मिळाली नाही. त्यानंतर ट्रायॉनने मिड-ऑफमधून चेंडूकडे डायव्हिंग केले आणि तळव्याने झेल घेतला.

क्लो ट्रायॉनने घेतलेला झेलमुळे स्मृती पॅव्हिलियनमध्ये गेली. तिने आजच्या सामन्यात ८४ चेंडूत एक षटकार आणि सहा चाैकारांसह ७१ धावा केल्या.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

युजरच्या 'स्कीम'ची जोरदार चर्चा! 'फॉलो करा अन् मिळवा 1GB, 2GB इंटरनेट पॅक', पठ्ठ्याचे अवघ्या ४ महिन्यातच वाढले 15000 फॉलोवर्स

जिथं दहशत तिथंच धिंड, पुण्यात आरोपींना आणलं गुडघ्यावर|VIDEO

Maharashtra Live News Update: नांदेड जिल्ह्यात हवामान विभागाकडून उद्या ऑरेंज अलर्ट जारी

Horoscope Saturday: या राशींना मिळणार दुप्पट लाभ, हनुमानजी करणार अपार कृपा! वाचा शनिवारचे राशीभविष्य

Nilesh Ghaywal : निलेश घायवळ लंडनला पळाला; पुणे पोलीस आता संपूर्ण टोळीच्या नाड्या आवळणार, पुढचा प्लानही सांगितला

SCROLL FOR NEXT