Ravindra jadeja ANI
Sports

Ravindra jadeja : राजकोटमध्ये जडेजाचा विक्रमी 'पंजा'; स्टोक्सची विकेट घेत केला 'या' क्लबमध्ये प्रवेश

Ravindra jadeja : भारताने दिलेल्या ५५७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेला इंग्लंडचा संघ १२२ धावांवर गडगडला. या सामन्यात रविंद्र जडेजाने मोठा विक्रम केलाय.

Bharat Jadhav

Ravindra Jadeja wicket Record :

यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल आणि सरफराज खान यांच्या चमकदार कामगिरीनंतर भारतानं तिसऱ्या कसोटी सामन्यात मोठा विजय मिळवला. भारताने गोलंदाजांच्या जोरावर इंग्लंडचा ४३४ धावांनी पराभव केलाय. कसोटी क्रिकेटमध्ये धावांच्या बाबतीत टीम इंडियाचा हा सर्वात मोठा विजय आहे. भारताने दिलेल्या ५५७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेला इंग्लंडचा संघ १२२ धावांवर गडगडला. या सामन्यात रविंद्र जडेजाने मोठा विक्रम केलाय.

बेन स्टोक्सला बाद करून जडेजाने भारतीय भूमीवर कसोटी क्रिकेटमधील २०० बळी पूर्ण केले.जडेजाच्या आधी अनिल कुंबळेने कसोटी ३५०, रविचंद्रन अश्विन ३४७, हरजभ सिंह २६५ आणि कपिल देवने २१९ विकेट घेतल्या आहेत. जडेजाने आतापर्यंत ७० कसोटी सामन्यात २८२ विकेट घेतल्या आहेत. यात २०१ विकेट त्याने भारतातील मैदानात घेतल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मध्यरात्री मोठा राजकीय भूकंप; माजी मुख्यमंत्र्यांच्या चुलत भावाचा भाजपमध्ये प्रवेश

समान नागरी कायद्यावरून एनडीएमध्ये वादंग; भाजपच्या मित्रपक्षांचा विरोध

Manoj Jarange: जरांगेंचा तिसऱ्यांदा परवानगीसाठी अर्ज; पोलिसांनी घातलेल्या अटीही मान्य, आंदोलनाला परवानगी मिळणार का?

गाडीवर आमदार नावाचं स्टिकर लावून मिरवणाऱ्या कार्यकर्त्यांना दणका; 'राजकीय पॉवर' दाखवणाऱ्यांचा पोलीस उतरवणार माज

आशिया कप अवॉर्ड सेरेमनीत हायहोल्टेज ड्रामा, पाकच्या मोहसीन नक्वींकडून ट्रॉफी घेण्यास नकार

SCROLL FOR NEXT