chennai super kings strenght and weakness for ipl 2024 know team details  twitter
Sports

IPL 2024, CSK Squad: सलामीच्या लढतीपूर्वी धोनीचं टेन्शन वाढलं! CSK ला फटका बसणार

Chennai Super Kings Strenght And Weakness: आयपीएल २०२४ स्पर्धेला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. स्पर्धेतील ओपनिंगचा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे.

Ankush Dhavre

CSK Strenght And Weakness:

आयपीएल २०२४ स्पर्धेला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. स्पर्धेतील ओपनिंगचा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. हा सामना चेन्नईच्या चॅपॉकवर रंगणार आहे. चेन्नईचा संघ गतवर्षीचा चॅम्पियन संघ आहे. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा अजूनही आपल्या पहिल्या विजयाच्या प्रतिक्षेत आहे. या दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत रंगणार आहे. दरम्यान या सामन्यापूर्वी जाणून घ्या चेन्नई सुपर किंग्ज संघांची मजबूत आणि कमकुवत बाजू.

चेन्नईचा मजबूत पक्ष...

चेन्नईचा कर्णधार एमएस धोनी हा चेन्नईचा सर्वात मोठा मजबूत पक्ष आहे. कुठल्याही खेळाडूकडून चांगली कामगिरी कशी करुन घ्यायची हे धोनीला चांगलचं माहित आहे. या संघात विस्फोटक फलंदाज आहेत. तर त्याहून आणखी मजबूत पक्ष हा अष्टपैलू खेळाडू आहेत. या संघात रविंद्र जडेजा, मोईन अली आणि महिश थिक्षणासारखे खेळाडू आहेत. (Cricket news in marathi)

कमकुवत बाजू..

या हंगामापूर्वी चेन्नईचं टेन्शन वाढलं आहे. कारण संघातील गोलंदाज मथीशा पाथिराना आणि मुश्फिकुर रहीम दुखापतग्रस्त आहे. त्यामुळे चेन्नईचा गोलंदाजी क्रम कमकुवत असल्याचं दिसून येत आहे. मात्र हे गोलंदाज फिट होऊन परतल्यानंतर चेन्नईचा कमकुवत पक्ष संघाची मजबूत बाजू असेल.

या हंगामासाठी असा आहे चेन्नई सुपर किंग्जचा संघ :

महेंद्र सिंह धोनी (कर्णधार), मोईन अली, दीपक चहर, तुषार देशपांडे, शिवम दुबे, रुतुराज गायकवाड, राजवर्धन हंगारगेकर, रवींद्र जडेजा, अजय मंडल, मुकेश चौधरी, अजिंक्य रहाणे, शेख रशीद, मिचेल सॅंटनर, सिमरजीत सिंह, निशांत सिंधू, प्रशांत सोलंकी, महेश थिक्षणा, रचिन रवींद्र, शार्दुल ठाकूर, डेरिल मिचेल, समीर रिजवी, मुस्तफिजुर रहमान, अवनीश राव अरवेल्ली.

जखमी/माघार घेतलेले खेळाडू: डेव्होन कॉन्वे, माथीशा पाथिराना.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weight loss diabetes medicine: वजन कमी करणारं औषध आलं, डायबेटीसही कंट्रोलमध्ये राहणार, भारतात किंमत किती?

Bride Useful Things: नव्या नवरीच्या कपाटात असायला हव्यात 'या' महत्वाच्या गोष्टी

Andheri-Bandra: अंधेरी ते वांद्रे १५ डब्ब्यांची लोकल धावणार; कधीपासून होणार सुरु?

MNREGA Scheme: मोठी बातमी! मनरेगा योजनेचे नाव बदलणार, मोदी सरकारचा महत्वपूर्ण निर्णय

Hair Spry Side Effect: सतत केसांवर हेअर स्प्रे लावल्याने केसांना होतात 'हे' नुकसान

SCROLL FOR NEXT