viral video  twitter
क्रीडा

Cricket Viral Crush Video: फलंदाजाला बॉल लागला, ती मैदानात धावत आली अन् मोक्कार भाव खाऊन गेली

Girl Cricket Viral Video: या व्हिडिओवर नेटकरी भन्नाट प्रतिक्रिया देताना दिसून येत आहेत.

Ankush Dhavre

Funny Video In Cricket: सोशल मीडियावर असंख्य व्हिडिओ व्हायरल होत असतात. ज्यात क्रिकेटचे व्हिडिओ देखील असतात. असाच एक मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होऊ लागला आहे. ज्यात महिला डॉक्टर दुखापतग्रस्त खेळाडूवर उपचार करण्यासाठी आली. या व्हिडिओवर नेटकरी भन्नाट प्रतिक्रिया देताना दिसून येत आहेत. (Latest cricket updates)

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, फलंदाज फलंदाजी करत असतो त्यावेळी त्याच्या शरीराला चेंडू लागतो. ही दुखापत खूप गंभीर होती. फलंदाज मैदानावर पडताच महिला डॉक्टर ड्रेसिंग रुममधून मैदानाच्या दिशेने धाव घेते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड होताच जोरदार व्हायरल होऊ लागला आहे. (Viral Cricket Video)

नेटकऱ्यांनी दिल्या भन्नाट प्रतिक्रिया..

हा व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिले की, 'खेळाडू दुखापतग्रस्त झाला मात्र सर्वांचं लक्ष त्या महिला डॉक्टरकडे आहे.'तर दुसऱ्या एका युजरचे म्हणणं आहे की, 'एक महिला आपलं कर्तव्य बजावतेय आणि काही लोकं असा व्हिडिओ एडिट करून व्हायरल करत आहेत.' तर आणखी एका युजरने मजेशीर ट्विट करत लिहिले आहे की, 'हा कोणता संघ आहे, मला पण फलंदाजी करायची आहे. '

महिला डॉक्टरचं सौंदर्य पाहून नेटकरी भारावले..

वेगवान गोलंदाजाविरुद्ध खेळत असताना फलंदाजाला गती आणि उसळीचा अंदाज येत नाही, त्यामुळे चेंडू फलंदाजाच्या अंगाला जाऊन धडकतो. फलंदाजाला चेंडू लागल्याचं पाहून महिला डॉक्टर धावत मैदानात जाते. महिला डॉक्टरचं सौंदर्य पाहून नेटकरी भारावून गेले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election : अबब! राज्यात पैशांचा महापूर, आचारसंहितामध्ये आतापर्यंत ५३६ कोटींची मालमत्ता जप्त!

Marathi Actress: फोटोतील या चिमुकलीला ओळखलंत का? आहे मराठी मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्री

Shadashtak Yog 2024: शुक्र-मंगळाच्या युतीने बनला षडाष्टक राजयोग; 'या' राशी होणार श्रीमंत, करियरमध्येही होणार प्रगती

Success Story: परदेशात शिक्षण,Microsoft ची लाखोंच्या पगाराची नोकरी सोडली, ४० व्या वर्षी उभारली १२००० कोटींची कंपनी

Central Railway: मध्य रेल्वेचा मोठा निर्णय! मतदारांसाठी विशेष लोकल धावणार, वेळ काय? जाणून घ्या सविस्तर

SCROLL FOR NEXT