वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी अंतिम सामन्यात इंडिया संघाची घोषणा

 

Saam Tv

Sports

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी अंतिम सामन्यात इंडिया संघाची घोषणा

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी टीम इंडिया मधील १५ सदस्यांच्या संघाची घोषणा करण्यात आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या championship अंतिम सामन्यासाठी टीम इंडिया India मधील १५ सदस्यांच्या संघाची घोषणा करण्यात आली आहे. बीसीसीआयने BCCI ही माहिती दिली आहे. १८ जूनपासून इंग्लंडच्या England साऊथॅम्प्टन Southampton याठिकाणी सुरू होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी २ संघ तयार झाले आहेत. Announcement of India team in the final match for the World Test Championship

विराट कोहली आणि केन विल्यमसन यांचे संपूर्ण लक्ष आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन्स जिंकण्याकडे लागले आहे. याआधीच्या सराव सामन्यांमध्ये भारतीय फलंदाज आणि गोलंदाजांनी शानदार कामगिरी केली आहे. रोहित शर्मा व शुभमन गिल हे अंतिम सामन्यात ओपनिंग करु शकतात. यानंतर चेतेश्वर पुजारा, विराट कोहली आणि हनुमा विहारी मधील फळीला बळकटी देतील. ऋषभ पंतला यष्टीरक्षक म्हणून संधी मिळणार आहे. कारण तो या क्षणी तो उत्तम प्रकारे कामगिरी करत आहे.

हे देखील पहा-

गोलंदाजीबद्दल बोलायचे तर रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा फिरकी गोलंदाजीची धुरा सांभाळणार आहेत. इशांत शर्मा, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह हे वेगवान गोलंदाजीची भक्कम करणार आहेत. मात्र, जर टीम इंडिया ४ वेगवान गोलंदाज आणि १ फिरकीपटू घेऊन मैदानावर उतरला तर जडेजाला बाहेर बसावे लागणार आहे. मोहम्मद सिराज यांना संधी मिळू शकणार आहे. Announcement of India team in the final match for the World Test Championship

विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, ऋषभ पंत, वृद्धिमान साहा, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव आणि मोहम्मद सिराज यांचा संघात समावेश राहणार आहे.

इंडिया टीम ही अंतिम सामन्यासाठी तयारी पूर्ण केली आहे. अनेक दिवसांपासून टीम नेहमीच सराव करत आहे. इंग्लंडच्या मैदानावर अधिकाधिक सराव करून खेळाडू त्याठिकाणां वरील परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. अंतिम सामन्यादरम्यान हवामान महत्त्वपूर्ण भूमिका बजवेल. Announcement of India team in the final match for the World Test Championship

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT