archer aditi swami saam tv
Sports

खेला इंडियात चमकली साता-याची आदिती स्वामी; आर्चरीत महाराष्ट्रास सुवर्ण

या स्पर्धेत आदितीने पंजाबच्या खेळाडूस पिछाडीवर टाकले.

Siddharth Latkar

हरियाणा : खेला इंडिया युथ गेम्समध्ये (khelo india youth games) आज महाराष्ट्राच्या (maharashtra) आदिती गाेपीचंद स्वामी (archer aditi swami) हिने आर्चरीत (archery) सुवर्णपदक (gold medal) पटकाविले. साता-यातील (satara) धावपटू सुदेष्ठा शिवणकर (sudheshna shivankar) हिच्यानंतर आर्चरीत आदिती स्वामीने केलेल्या सुवर्ण कामगिरीमुळे (aditi swami bagged gold in archery at khelo india youth games) क्रीडाप्रेमींत आनंदाचे वातावरण आहे. (khleo india latest marathi news)

आदितीने हे यश कंपाऊंड क्रीडा प्रकारात मिळविले आहे. तिने पंजाबच्या अवनीस स्पर्धेत पिछाडीवर टाकत हे यश मिळविले. पहिल्या दोन फे-यात आदितीने एक गुणाची आघाडी घेतली हाेती.

आदितीने एकूण ११५ गुण मिळवित महाराष्ट्रला आर्चरीत पदक मिळवून देत सुवर्णपदक तालिकेत एकाने वाढ केली. पंजाबच्या अवनीने १११ गुण मिळविले. आदिती स्वामीच्या कामगिरीने महाराष्ट्रसह साता-यातील क्रीडाप्रेमींत चैतन्याचे वातावरण पसरले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bihar Politics : महाठग, NDAची हवा, ५ किंगमेकर नेते; महाराष्ट्राचे CM फडणवीस बिहारमध्ये प्रचाराला, सांगितलं बेरजेचं राजकारण

Pune Police File Case Against Nilesh Ghaywal: इथे फक्त बॉस, बाकी सगळे....गुन्हेगारीच्या रील्स अपलोड केल्याप्रकरणी निलेश घायवळ वर गुन्हा|VIDEO

Dog Attack : शाळेत जाणाऱ्या चिमुकलीचे कुत्र्याने तोडले लचके; विद्यार्थिनी गंभीर जखमी

Maharashtra Live News Update: राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकदा आज एकत्र दिसणार

महिलेनं धावत्या लोकलवर फेकला दगड, VIDEO व्हायरल, मुंबई पोलिसांची एन्ट्री झाली अन् सत्य आलं समोर

SCROLL FOR NEXT