Vehicles Ransacked in Raigad over POSCO Company Scrap Row 
सरकारनामा

रायगडमध्ये भंगारावरून वाद; आमदार भरत गोगावलेंच्या मुलाची गाडी फोडली

दिनेश पिसाट

महाड : रायगड जिल्ह्यातील   माणगाव तालुक्यातील निजामपूर विभागात विळे भागाड औद्योगिक क्षेत्रात असलेल्या आंतरराष्ट्रीय पास्को POSCO कंपनीतील  भंगाराचा वाद उफाळून आला आहे. गेल्या काही दिवसांपासुन  पास्को कारखान्यातुन निघणारे भंगार कोण घेणार, या वरून जोरदार वाद सुरू आहे. POSCO Compnay Scrap sell takes ugly turn Ex Mla Sons vehicle Ransacked

दोन चार दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस NCP व शिवसेना Shievsean कार्यकर्ते याच मुद्द्यावर समोरासमोर येऊन एकमेकांना भिडले होते.  हा वाद काही केल्या शमत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. यापुर्वी दोन ट्रक जाळले गेले आहेत तर शिवसेना रायगड Raigad जिल्हा प्रमुख अनिल नवगणे यांना मारहाण देखील झाली होती. हा वाद विकोपाला पोहोचला असुन काल दुपारच्या सुमारास कोलाड पुणे Pune मार्गावर  सुतारवाडी गाव परीसरात तुफान हाणामारी झाली.  

यामध्ये पोस्को स्टील कंपनीतून भंगार घेऊन येणाऱ्या पाच ट्रक सह पंचविस गाड्या फोडण्यात आल्या. यामध्ये महाडचे आमदार भरत गोगावले यांच्या मुलाच्या फोर्ड इंडीवर कारचा ही समावेश आहे.  POSCO Compnay Scrap sell takes ugly turn Ex Mla Sons vehicle Ransacked

यामुळे परीसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या परिसरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दरम्यान भविष्यात हे प्रकरण कसे वळण घेणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. 
Amit Golwalkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

VIDEO : कोल्हापुरात औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार जखमी, घटना कॅमेऱ्यात कैद

Jharkhand Results 2024 : झारखंडमध्ये इंडिया आघाडीची सरशी; हेमंत सोरेन आणि कल्पना यांची जोडी ठरली सुपरहिट

Maharashtra Election Result: देवेंद्र फडणवीसांनी चक्रव्यूह भेदलं! विधानसभा निवडणुकीत विरोधक चारही मुंड्या चीत

Maharashtra Election Result: बारामतीचा दादा 'अजितदादा'! लोकसभेला काका, विधानसभेला पुतण्या

Mahrashtra Election Result : हूश्श! अखेर रोहित पवार विजयी झाले

SCROLL FOR NEXT