सरकारनामा

विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी कालीदास कोळंबकर

सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई : विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून कालीदास कोळंबकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीवर आज शिक्कामोर्तब झाले. कोळंबकर येत्या काही तासांत राजभवनात जाऊन अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेणार आहेत.


महाराष्ट्रातील राजकारणात आज पुन्हा एकदा राजकीय भूंकप झाल्याचे पाहिला मिळाले. अजित पवार यांनी आपल्या उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला आहे. त्यानंतर पत्रकार परिषद घेत देवेंद्र फडणवीस यांनीदेखील आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला.  

त्यानंतर आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी कालीदास कोळंबकर यांची विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी निवड केली आहे. आता त्यांचा शपथविधी राजभवनात होणार आहे. 

Web Title: Kalidas Kolambkar elected as acting Assembly President Maharashtra

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MI Vs LSG : लखनौच्या गोलंदाजांसमोर मुंबईचा संघ गडगडला; लखनौसमोर १४५ धावांचं लक्ष्य

Modi VS Pawar | राजकारणातील भटकती आत्मा कोण? मोदी-पवारांमध्ये जुंपली

Today's Marathi News Live : ठाण्याच्या जागेचा मुख्यमंत्री जो निर्णय घेतील तो मान्य, प्रताप सरनाईक

Arvind Kejriwal: निवडणुकीपूर्वी केजरीवालांना अटक का? कोर्टाने ईडीला विचारले हे 5 प्रश्न

Pratibha Patil: माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील घरातूनच करणार मतदान, मतदान प्रक्रियेचे चित्रीकरण होणार

SCROLL FOR NEXT