Kalyan Kale
Kalyan Kale 
धार्मिक

पंढरपूरचे भाजप नेते कल्याणराव काळे राष्ट्रवादीच्या वाटेवर..

साम टीव्ही ब्युरो

पंढरपूर: सध्या पंढरपुरात (Pandharpur) पोट निवडणुकीत (By-election) रोज नव-नवीन चर्चेला उधाण येत आहेत. नेहमी पक्षांतर नाहीतर बंडखोरीचे उदाहरण जनतेसमोर येत आहेत. तसेच पंढरपूरचे भाजप (BJP) नेते कल्याणराव काळे पोट निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्या ची चर्चा सुरू आहे. आज सकाळी काळे यांच्या समर्थकांची गुप्त बैठक (Meeting) झाली. त्यामध्ये राष्ट्रवादी प्रवेशाचे संकेत देण्यात आले आहेत. Pandharpur BJP leader Kalyanrao Kale will join NCP for by-elections

2019 च्या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha elections) काळे यांनी भाजपात प्रवेश केला होता. त्यापूर्वी काळेंची काॅग्रेसमधून (Congress) शिवसेनेत प्रवेश केला होता. शिवसेनेने उमेदवारी (Candidacy) नाकारल्या नंतर पुन्हा काॅग्रेसमध्ये प्रवेश करून माढा विधानसभेची निवडणुक लढवली होती. त्यामध्ये राष्ट्रवादीचे आमदार (MLA) बबन शिंदे यांनी त्यांचा मोठ्या मताधिक्यानी पराभव केला होता.

त्यानंतर 2019 मध्ये त्यानी काॅग्रेसमध्ये  घुमसट होत असल्याने  आपण भाजप मध्ये प्रवेश केल्या चे काळेंनी सांगितले होते. आता पुन्हा अवघ्या दीड वर्षानंतर पुन्हा काळेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेण्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. यावरून काळेंची स्थिती "सुबह को भूला शाम को घर वापस आए" अशी झालेली दिसत आहे.. Pandharpur BJP leader Kalyanrao Kale will join NCP for by-elections

Edited by- Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sara Tendulkar चा वेस्टर्न आऊटफिटमध्ये हटके अंदाज

Today's Marathi News Live : मी देखील विजय वडेट्टीवार यांच्याविरोधात पावलं उचलणार; उज्वल निकम

Sharad Pawar : जरा जपून, सरळ करायला वेळ लागणार नाही; शरद पवारांनी भर सभेत भरला आमदाराला दम

Ruchira Jadhav : मराठमोळा लूक अन् दाक्षिणात्य अंदाज, रुचिरा जाधवचं सुंदर फोटोशूट

Beed News: ताई तुम्ही रस्ता दिला, आता गाडीही द्या; महिलेची मागणी ऐकताच पंकजा मुंडेंनी थेट फोनच लावला

SCROLL FOR NEXT