Sindhudurg 
बातमी मागची बातमी

सिंधुदुर्गमध्ये मुसळधार पाऊस; कुडाळ तालुक्यातील निर्मला नदीला पुराची शक्यता

ब्यूरो रिपोर्ट साम टीव्ही

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग Sindhudurg जिल्ह्यात आज सकाळपासून मुसळधार Torrential पावसाला Rain सुरुवात झाली आहे. हवामान खात्याने IMD दिलेल्या अंदाजानुसार सिंधुदुर्गाला आज रेट अलर्ट Red Alert जारी करण्यात आला आहे. Torrential rains in Sindhudurg; Possibility of flood to Nirmala river in Kudal taluka

त्यामुळे सिंधुदुर्गातल्या नद्या-नाल्यांच्या पाणी पातळीमध्ये Level प्रचंड वाढ होताना पाहायला मिळत आहे.  त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

हे देखील पहा -

तसेच समुद्र किनारपट्टीला राहणाऱ्या लोकांना सुद्धा काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. कुडाळ Kudal तालुक्यातील निर्मला Nirmala River नदीला पूर Flood येण्याची शक्यता निर्माण झाल्याने त्यामुळे तिथल्या 22 गावांचा संपर्क तुटण्याची भीती वर्तवली जात आहे.

Edited By : Krushnarav Sathe 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Running Benefits: सकाळी धावण्याचे शरीरावर काय परिणाम होतो?

Psychological Fact : नजर लागण्यामागे दडलं आहे एक सायकॉलॉजिकल सत्य, आत्ताच जाणून घ्या

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यातील तीनशे घरात शिरलं पाणी

Jio Recharge Plan: फक्त ८९५ रुपयांत मिळणार ३३६ दिवसांची सेवा, जिओने दिला ग्राहकांसाठी मोठा लाभ

Vidarbha News : शेतातून येताना पावसात अक्रीत घडलं, ३ महिलांच्या अंगावर वीज कोसळली, बुलढाण्यात हळहळ

SCROLL FOR NEXT