बातमी मागची बातमी

हा चीनचाच डाव? चीन-अमेरिकेच्या वर्चस्व युद्धामुळे कोरोनाचं जैविक अस्त्र पडतंय जगावर भारी...

साम टीव्ही

अमेरिका आणि चीन या दोन देशांमधल्या वर्चस्वाच्या लढाईची फळं आज साऱ्या जगाला भोगावी लागतायेत. कोरोना हे चीनचं जैविक अपत्य असल्याचं अद्याप सिद्ध झालं नसलं तरी सध्याच्या घडीला सारा रोख चीनकडेच आहे. दोन्ही देशांमध्ये जैविक अस्त्र बनवण्याची जोरदार चुरस आहे.  

चीनमधील वुहानमध्ये विषाणू संशोधन केंद्र आहे. या केंद्रात 1500 विषाणूंचं संवर्धन करण्यात आलंय. हे केंद्र म्हणजे जैविक अस्त्र बनवणारं केंद्र असल्याचीही चर्चा आहे. 
तर अमेरिकेच्या बाबतीत बोलायचं झाल्यास

मेरीलँडमध्ये अमेरिकेचं संशोधन केंद्र आहे. हे केंद्र पूर्णपणे अमेरिकन लष्कराच्या नियंत्रणात आहे. या केंद्रात 1943 पासून 1969 पर्यंत अमेरिका जैविक अस्त्र बनवण्याचे प्रयोग करत आलीय. विशेष म्हणजे जैविक अस्त्र निर्मितीचा कार्यक्रम बंद करण्यात आल्यानंतरही छुप्या पद्धतीनं अमेरिकेचे प्रयोग सुरू असल्याचं बोललं जातंय.

 पहिल्या महायुद्धानंतर शत्रुराष्ट्रांमध्ये प्लेग, लकवा यासारखे आजार पसरवण्यासाठी अमेरिकेनं विषाणुंचा वापर केला होता. युनायडेट नेशन्सच्या आदेशानंतर सर्व देशांच्या अशा जैविक कार्यक्रमांवर बंदी आहे. मात्र केवळ वर्चस्वाच्या लढाई खातर चीन आणि अमेरिका छुप्या पद्धतीनं जैविक अस्त्रांची निर्मिती करतंय. या दोन देशांमधील ही वर्चस्वाची लढाई इतर देशांसाठी मात्र जीवघेणी ठरतीय. 

Web Title - MARATHI NEWS effect of corona on world due to america and china war 
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Murder in Mahim Trailer : सीरियल किलरच्या शोधात विजय राज आणि आशुतोष राणा, 'मर्डर इन माहीम' सीरिज 'या' दिवशी होणार रिलीज

Today's Marathi News Live : महाराष्ट्रात सत्ता महाविकास आघाडीचीच येणार: जयंत पाटील

Hardik Pandya : रोहित शर्मा इम्पॅक्ट प्लेअर म्हणून का खेळला? हार्दिक पंड्यानं संघाबाहेर बसवलं का? इन्टरेस्टिंग इनसाइड स्टोरी

Tanaji Sawant |तानाजी सावंत यांनी शिवसैनिकांचं केलं "असं" वर्गीकरण!

Balasaheb Thorat News | 13 पैकी एखाद जागेवर महायुतीचं खात उघडणार?

SCROLL FOR NEXT