Mahad M. Fire at Lakshmi Organics Company in IDC
Mahad M. Fire at Lakshmi Organics Company in IDC 
बातमी मागची बातमी

कंपनीच्या अल्कोल टँक परिसरात आग लागल्यामुळे नागरिकांन मध्ये घबराट

पुण्याहून अमोल कविटकरसह ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही.

रायगड -  महाडमधील Mahad एम आय डि सी मधील (MIDC) लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीमध्ये Lakshmi Organic Company शुक्रवारी रात्री १० च्या सुमारास अचानक आग fire लागल्याची माहिती समोर आली आहे. ही आग शॉर्ट सर्किटमुळे Short circuit लागल्याचा अंदाज घेतला जात आहे.  A fire broke out in the company's alcohol tank area, causing panic among the citizens

हि आग कंपनीच्या अल्कोहोल टँक परिसरात Alcohol tank complex लागली होती. यामुळे त्या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अल्कोहोल टँकच्या  जवळ कलरचे अनेक डबे ठेवले होते. त्यांना देखील आग लागली होती. त्यामुळेच शॉर्ट सर्कीट होऊन आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.  

हे देखील पहा - 

या परिसरात अचानक आग लागल्यामुळे शेजारी असणाऱ्या असनपोई गावातील नागरिक भयभित झाले होते. त्यामुळे तत्या नगरीकणी कंपनीच्या मुख्य गेटजवळ येवून गर्दी केली होती. 

या परिसरातील आग आटोक्यात आणण्यासाठी महाड एम  आय डी सी फायर स्टेशन, प्रिव्ही स्पेशालिटी कंपनीच्या अग्नीशमन दल आणि कामगार वर्गाने मोठ्या धैर्याने आग आटोक्यात आणली. आग लागली असतांना  देखील कंपनीने धोका असुन देखिल सायरन वाजवला नाही. त्यामुळे आसनपोई ग्रामस्थांमध्ये कंपनी प्रशासनाच्या विरोधात संतापाच वातावरण निर्माण झाल आहे. 

Edited By - Puja Bonkile 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ravindra Dhangekar | Viral Video वर रवींद्र धंगेकरांची प्रतिक्रिया!

RCB Playoffs Scenario: 'इ साला कप नामदे..' RCB ला अजूनही प्लेऑफमध्ये जाण्याची संधी! करावं लागेल हे काम

Yogita Chavan: हुस्नपरी, बोल्डसुंदरी... अंतराच्या अदांचा जलवा!

Today's Marathi News Live : साखर कारखान्याचा १०००० कोटींचा आयकर माफ केला, देवेंद्र फडणवीस

Mumbra News : मुंब्रा परिसरात एनसीबीची मोठी कारवाई; आंतरराज्य अमली पदार्थ तस्करीला पर्दाफाश

SCROLL FOR NEXT