Corona Second Wave - देशात कोरोना दुसऱ्या लाटेने Corona Second wave हाहाकार माजवला आहे. यामुळे लसीकरण vaccine देखील मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. ज्या नागरिकांनी लासीचे vaccine दोन्ही डोस Doses घेतले आहेत त्यांच्या मनात अनेक प्रश्न लोकांच्या मनात डोकावत असतील. कारण कोरोना Corona महामारी प्रत्येक नगरिकासाठी एक मोठे संकट आहे. त्यामुळेच हळूहळू अनेक प्रश्न नागरिकांच्या मनात निर्माण होत आहेत. अशातच हा नवीन प्रश्न उपस्थित झाला आहे तो म्हणजे , जर आपण कोरोना लासीचे Covid-19 vaccine दोन्ही डोस घेतले आहेत, तरीसुद्धा टेस्ट करणे गरजेचे आहे का ? किंवा टेस्ट करावी की नाही ? ( Even if both doses of the Covid-19 vaccine have been taken, is it still necessary to test?)
कोविड-19 टेस्ट करावी की नाही यावर यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अॅन्ड प्रिव्हेंशनने (DCD) जर तुम्हाला कोरोना लसीचे दोन्ही डोस मिळाले असेल तर तुम्हाला कोरोना चाचणी करण्याची गरज किंवा तुम्हाला क्वॉरंटाइन ठेवण्याची गरज नाही. जरी तुम्ही एखाद्या कोरोना सकारात्मक असलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आला असाल तर तुम्हाला टेस्ट करण्याची गरज नाही.
हे देखील पहा -
कोविड- 19 वर झालेल्या नव्या संशोधनाच्या आधारे नव्या मार्गदर्शनानुसार, ज्या लोकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत, त्यांना कोरोना विषाणूचा धोका उद्भवन्याचा आणि त्याचे वाईट परिणाम भोगण्याची प्रमाण कमी आहे. जर तुम्हाला कोरोंना विषाणूची लागण झाली असेल आणि ते दुसऱ्याना होण्याची किंवा त्याचे लक्षणे दिसण्याचा धोका कमी आहे असे संशोधनात दावा करण्यात आला आहे.
तसेच सीडीसी Centers for Disease Control and Prevention ने सांगितले आहे की , जर एखाद्या व्यक्तीने कोविड-19 च्या लसीचे दोन्ही डोस घेतले असेल तर त्या व्यक्तीला स्क्रीनिंग करायची आवश्यकता नाही. परंतु या विषाणूचा धोका लक्षात घेता, अनेक कंपन्या ऑफिसमध्ये कामगारांना स्क्रीनिंग करायला लावतात. तसेच सीडीसी च्या मते, कोविड-19 च्या लसीचे दोन्ही डोस घेतल्या नंतर परदेशातून येणाऱ्या लोकांना कोविड-19 चाचणी चे नकारात्मक प्रमाणपत्र देणे गरजेचे आहे.
असे केल्याने इतरांना धोका होऊ शकतो असा प्रश्न निर्माण होतो. यामुळे अनेक तज्ञ मंडळीनी सीडीसीला Centers for Disease Control and Prevention चाचणी मार्गदर्शक सुचनांमध्ये बदल करण्याचा सल्ला दिल आहे. सद्य परिस्थित होणार साधा ताप, खोकला आणि कोरोना विषाणूच्या लक्षणांमध्ये साम्यता आढळूते. यामुळेच कोविड-19 ची चाचणी करतांना
आरोग्य विभागाच्या कामात वाढ होते. परंतु आता लासीचासाठा भरपूर प्रमाणात झाल्याने कोविड-19 विषाणूचा धोका कमी होण्यास सुरुवात झाली आहे. भारतासह अनेक देशांत कोविड-19 विषाणूचा संसर्ग कमी होण्यास सुरुवात झाली आहे.
Edited By - Puja Bonkile
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.