TCIL Recruitment Saam Tv
naukri-job-news

TCIL Recruitment: सरकारी नोकरीची मोठी संधी; टेलिकॉम कम्युनिकेशनमध्ये निघाली भरती; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया

Telecom Communication Of India Recruitment: टेलिकॉम कम्युनिकेशन ऑफ इंडियामध्ये तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे. टेलिकॉम कम्युनिकेशनमध्ये तब्बल २०४ जागांसाठी भरती सुरु आहे.

Siddhi Hande

टेलिकॉम कम्युनिकेशन इंडिया लिमिटेडमध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. या नोकरीबाबत कंपनीने अधिसूचना जाहीर केली आहे. TCIL सारख्या मोठ्या कंपनीत नोकरी करण्याची ही सुवर्णसंधी आहे. या कंपनीत विविध पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे. या नोकरीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

टेलिकॉम कम्युनिकेशन इंडिया लिमिटेडमध्ये २०४ पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. नर्सिंग ऑफिसर, फार्मसिस्ट, ड्रेसर, असिस्टंट डायटिशियन अशा अनेक पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. या नोकरीसाठी १०वी पास ते पदवीधर उमेदवार अर्ज करु शकतात.या नोकरीसाठी १७ वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात.

TCIL मध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवारांना २ हजार रुपये शुल्क भरावे लागणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ सप्टेंबर २०२४ आहे.

सध्या रेल्वेमध्ये आणि बँकांमध्येही विविध पदांसाठी भरती सुरु आहे. रेल्वेमध्ये एनटीपीसीमध्ये जवळपास ११ हजारपेक्षा अधिक जागांसाठी भरती होणार आहे. तसेच पंजाब अँड सिंध बँक , युनियन बँक आणि आयडीबीआय बँकमध्ये नोकरीची संधी आहे. या नोकरीसाठी तुम्हाला लेकी परीक्षा द्यावी लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Nagar Parishad Live : आमदार संतोष बांगर यांच्याविरोधात गुन्हा दाखल

Winter Fashion: हिवाळ्यात स्टायलिश लूकसाठी या टिप्स नक्की फॉलो करा, मिळेल ट्रेंडी आणि ग्लॅमरस लूक

Maharashtra Live News Update: निलेश राणे मालवण पोलीस ठाण्यात दाखल

Olya Naralache Vade: जेवणाला पुऱ्याच कशाला? बनवा पांरपांरिक पद्धतीने कुरकुरीत ओल्या नारळाचे वडे

Winter Health : थंडीत पायाला जखम झाली? ताबडतोब करा 'हे' प्रभावी घरगुती उपाय

SCROLL FOR NEXT