Railway Job Saam Tv
naukri-job-news

Railway Jobs: रेल्वेत सर्वात मोठी भरती! २२,००० पेक्षा जास्त पदे भरणार; अर्जप्रक्रिया सुरु; पगार किती मिळणार? वाचा

Railway Group D Recruitment: रेल्वेत ग्रुप डी पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती २०,००० पेक्षा जास्त पदांसाठी होणार आहे. या नोकरीबाबत सविस्तर माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे.

Siddhi Hande

रेल्वेत नोकरीची संधी

ग्रुप डी पदांसाठी भरती

२०,००० पेक्षा जास्त पदांसाठी भरती

रेल्वेत सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. रेल्वेत सध्या ग्रुप डी पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करायचा आहे. तुम्ही अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे. या नोकरीसाठी निवड कशी होणार, पगार किती असणार असा प्रश्न अनेकांना पडलेला आहे.

पगार किती मिळणार? (Railway Group D Salary)

रेल्वेत एकूण २२,१९५ पदांसाठी भरती होणार आहे.रेल्वेमधील या नोकरीसाठी निवड झाल्यावर उमेदवारांना बेसिक सॅलरी १८,००० रुपये मिळणार आहे. याबाबत अधिकृत वेबसाइटवर माहिती दिलेली आहे.त्यामुळे इच्छुकांनी अर्ज करण्याआधी संपूर्ण माहिती वाचायची आहे.

पात्रता

रेल्वेत ग्रुप डी पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २ मार्च २०२६ आहे. त्यामुळे इच्छुकांनी मुदतीपूर्वी अर्ज करायचा आहे. १८ ते ३३ वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. १२ ते ग्रॅज्युएशन झालेल्या उमेदवारांसाठी नोकरीची उत्तम संधी आहे. याचसोबत आयटीआय पास उमेदवारदेखील या नोकरीसाठी अर्ज करु शकतात.

अर्ज कसा करावा?

सर्वात आधी तुम्हाला रेल्वे रिक्रूटमेंट सेलच्या (रीजनल) अधिकृत वेबसाइटवर जायचे आहे.

यानंतर होमपेजवर संबंधित लिंकवर क्लिक करा.

यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचे आहेत. यानंतर लॉग इन करायचे आहे.

यानंतर तुम्हाला सर्व महत्त्वाची माहिती भरायची आहे. शैक्षणिक पात्रतेचे कागदपत्र सबमिट करायचे आहे.

यानंतर फॉर्म सबमिट करायचा आहे. त्याआधी प्रिंटआउट काढून ठेवा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sleeping : झोपण्यापूर्वी एक ग्लास गरम दूध प्यायल्याने खरंच गाढ झोप लागते का?

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

नाशिकमध्ये नवरात्रोत्सव काळाचा घाला! भरधाव कारची पोलिसांना धडक; PSI चा जागीच मृत्यू, ११ जण गंभीर जखमी

Plum Cake Recipe: विकेंडला घरच्या घरी बनवा मऊ, स्वादिष्ट आणि ड्रायफ्रूट्सने भरलेला प्लम केक, वाचा रेसिपी

Bhindi health benefits: भेंडी खाल्ल्याने शरीरात काय बदल होतात? तज्ज्ञ डॉक्टरांचा महत्त्वाचा सल्ला

SCROLL FOR NEXT