Navi Mumbai
Navi Mumbai 
naukri-job-news

नवी मुंबई पालिकेत लवकरच 'समान काम, समान वेतन' धोरण लागू होणार

साम टीव्ही ब्युरो

नवी मुंबई : नवी मुंबईमहापालिकेच्या सेवेत विविध पदांवर काम करणाऱ्या ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांना employees लवकरच 'समान काम समान वेतन या धोरणानुसार वेतन मिळणार आहे. Navi Mumbai Municipal Corporations Equal Work Equal Pay policy will be implemented soon

इंटक INTUC तर्फे जिल्हाध्यक्ष रवींद्र सावंत यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे महापालिकेने राज्य सरकारकडे Maharashtra प्रस्ताव सादर केला आहे. या प्रस्तावावर सरकारने मार्गदर्शन करून मंजुरी दिल्यानंतर पालिकेतर्फे प्रत्यक्षात ठोक मानधनावरील कामगारांना समान काम समान वेतनानुसार वेतन केले जाणार आहे. 

नवी मुंबई Navi Mumbai महापालिकेच्या सेवेत विविध ४३ संवर्गातील पदांवर ५४४ अधिकारी व कर्मचाऱ्यांची, महिन्यांच्या ठोक मानधनावर कंत्राटी पद्धतीने नियुक्ती केली जात आहे. या कर्मचार्यांपैकी काही लोकांना १० वर्षे सेवा केल्यानंतरही पालिकेतर्फे किमान वेतनानुसार वेतन दिले जात आहे. कामगार उपआयुक्तांच्या वर्गवारीनुसार कुशल, अर्धकुशल व अकुशल अशा पद्धतीने वेतनातील भत्ते अदा केले जात आहेत. Navi Mumbai Municipal Corporations Equal Work Equal Pay policy will be implemented soon

मात्र मागील काही वर्षांत राज्यातील बहुतांश महापालिकांतील ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांना समान काम समान वेतन अदा केले जात असतानाही नवी मुंबईचे कर्मचारी या वेतनापासून वंचित राहत होते.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aligarh News : मतदान करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला; नवरा-बायकोवर गुन्हा

ED, CBI तुमच्या हातातील बाहुले होते, मग तुम्ही 2014 ची निवडणूक का हारले; काँग्रेसच्या आरोपांवर PM मोदी संतापले

Pankaja Munde News | घोषणा देणाऱ्या आंदोलकांशी मुंडेंचा संवाद!

Today's Marathi News Live : गोरेगाव दिंडोशी विषबाधा प्रकरण,अनधिकृत खाद्य स्टॉलवर पालिकेकडून धडक कारवाई

Pune PM Narendra Modi Rally: ६० वर्षांत काँग्रेसला जे करता आलं नाही ते आम्ही केलं, PM मोदींचा पुण्यातून हल्लाबोल

SCROLL FOR NEXT