ISRO  Saam Tv
naukri-job-news

ISRO Recruitment: इस्त्रोत नोकरीची संधी; पगार ९०,००० रुपये; अर्ज कुठे अन् कसा करावा?

ISRO Recruitment 2025: इस्त्रोमध्ये नोकरी करण्याची संधी आहे. इस्त्रोत सध्या फिटर, मेकॅनिस्ट अशा विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. सरकारी नोकरीसाठी अर्ज करण्याची ही उत्तम संधी आहे.इस्त्रोमध्ये सध्या भरती जाहीर करण्यात आली आहे.इस्त्रोमध्ये सध्या स्पेस अॅप्लिकेशन सेंटरसाठी भरती जाहीर केली आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया २४ ऑक्टोबर रोजी सुरु करण्यात आली आहे.

इस्त्रोमध्ये सध्या फिटर, मशीनिस्ट, इलेक्ट्रॉनिक्स मॅकेनिक, लॅब असिस्टंट, इलेक्ट्रिशियन पदासाठी भरती होणार आहे. स्पेस सेंटरमध्ये नोकरी करण्याचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे. या नोकरीसाठी तुम्ही अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात. careers.sac.gov.in या वेबसाइटवर जाऊन तुम्हाला अर्ज करायचा आहे. या नोकरीसाठी तुम्हाला १३ नोव्हेंबर २०२५ पर्यंत अर्ज करायचा आहे.

इस्त्रोमध्ये एकूण ५५ जागांसाठी भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी १०वी पास आयटीआय किंवा डिप्लोमा केलेले उमेदवार अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी १८ ते ५५ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात.

या नोकरीसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि कौशल्य टेस्टद्वारे केली जाणार आहे. या नोकरीसाठी तुम्हाला २१,७०० ते ९२,३०० रुपये पगार मिळणार आहे.

फिटर मशिनिस्ट पदासाठी दहावी पास उमेदवार अर्ज करु शकतात. याचसोबत आयटीआय सर्टिफिकेट प्राप्त केलेले असावे. फार्मसिस्ट ग्रेड ए पदासाठी फार्मसीमध्ये डिप्लोमा केलेला असावा.

अर्ज कसा करावा?

तुम्हाला सर्वात आधी https://www.sac.gov.in या वेबसाइटवर जायचे आहे.

यानंतर रजिस्ट्रेशन करावे. त्यानंतर लॉग इन करावे.

यानंतर तुम्हाला सर्व माहिती भरायची आहे. शैक्षणिक माहिती, वयोमर्यादा याची माहिती लिहा.

यानंतर फोटो टाका आणि कागदपत्रे अपलोड करा. यानंतर फॉर्म सबमिट करुन त्याची प्रिंट आउट काढून ठेवा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2026: प्रियांश-कॉनॉलीच्या वादळी खेळीपुढे लखनौचा संघ ढेर, पंजाब किंग्सच्या विजयाचा पंजा

Raqesh Bapat: आधी लग्न मोडलं मग ब्रेकअप; बिग बॉस फेम राकेश बापटच्या लव्हलाईफमध्ये मोठा गोंधळ

Bigg Boss Marathi 6 Winner : अर्ध्यावर सोडली मालिका अन् थेट बिग बॉसमध्ये एन्ट्री, 'टास्क क्वीन'चा प्रवास कसा होता?

Bigg Boss Marathi 6: नशिबाचा गेम पालटला; राकेश बापट ठरला उपविजेता; तर, तन्वी कोलतेने जिंकली बिग बॉस मराठी ६ची ट्रॉफी

Bigg Boss Marathi 6 Winner : तन्वी कोलतेनं उचलली 'बिग बॉस मराठी ६' ची ट्रॉफी; राकेश बापटला दिली मात, बक्षिसात काय काय मिळाले? VIDEO

SCROLL FOR NEXT