Exim Bank Job Saam Tv
naukri-job-news

Exim Bank Recruitment: बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; मॅनेजमेंट ट्रेनी पदासाठी भरती; आजच करा अर्ज

India EXIM Bank Recruitment 2026: इंडिया एक्झिम बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. एक्झिम बँकेत सध्या मॅनेजमेंट ट्रेनी पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

एक्झिम बँकेत नोकरीची संधी

मॅनेजमेंट ट्रेनी पदासाठी भरती

१ फेब्रुवारीपर्यंत करता येणार अर्ज

बँकेत नोकरी करण्याचे अनेकांचे स्वप्न असते. जर तुम्हालाही बँकेत नोकरी करण्याची इच्छा असेल तर ही बातमी खास तुमच्यासाठी. इंडिया एक्झिम बँकेत भरती जाहीर करण्यात आली आहे. एक्झिम बँकेत मॅनेजमेंट ट्रेनी पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी अर्ज करायचे आहे.

इंडिया एक्झिम बँकेतील या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे. तुम्ही १ फेब्रुवारी २०२६ पर्यंत अर्ज करु शकतात. तुम्ही eximbankindia.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात. तुम्हाला फॉर्म भरायचा आहे.

शैक्षणिक पात्रता (Education Qualification)

एक्झिम बँकेतील या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी MBA/ PGDBA/ PGDBM/ MMS/ CA पदवी प्राप्त केलेली असावी. पदवी प्राप्त केलेल्या तरुणांसाठी करिअर सुरु करण्याची ही उत्तम संधी आहे. या नोकरीसाठी २१ ते २८ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.

अर्ज कसा करावा?

एक्झिम बँकेतील या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी सर्वात आधी ibpsreg.ibps.in/iebmtnov25/ या वेबसाइटवर जायचे आहे.

यानंतर Click here for New Registration वर क्लिक करा.

यानंतर रजिस्ट्रेशन करुन पुन्हा एकदा लॉग इन करा.

यानंतर तुमची सर्व माहिती भरा आणि फोटो अपलोड करा.

यानंतर तुम्हाला निर्धारित शुल्क जमा करायचे आहे. फॉर्म सबमिट करा आणि त्याची प्रिंट आउट काढून ठेवा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mangalsutra Pendant Design: मंगळसूत्र पेंडंटचे ट्रेडिंग 5 पॅटर्न, साडी किंवा वेस्टर्न लूकवर उठून दिसतील

Software Engineer Death : बिअर पिण्याची शर्यत जिवावर बेतली, २ सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

RRB Group D Recruitment: रेल्वेतील सर्वात मोठी भरती! २२००० रिक्त जागा; अर्ज करण्याची तारीख पुढे ढकलली; वाचा

Toilet Names: घर, ऑफिस, मॉल ते विमान… टॉयलेटला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी नावे का दिली जातात?

Nitin Nabin: भाजपमध्ये 'नबीन'पर्वाला सुरूवात, भाजपचे सर्वात तरूण अध्यक्ष; मोदी म्हणाले, 'ते माझे बॉस, मी फक्त कार्यकर्ता'

SCROLL FOR NEXT