Manasvi Choudhary
नोकरी आणि व्यवसायात प्रगती हवी असेल, तर शनिदेवाची उपासना करणं फायदेशीर असणार आहे.
शनिदेव हे 'कर्मफळदाता' आहेत, म्हणजेच तुमच्या कष्टांचे योग्य फळ मिळवून देण्याचे काम ते करतात.
जर तुमच्या कामात अडथळे येत असतील किंवा व्यवसायात प्रगती थांबली असेल, तर शनिदेवाच्या आशीर्वादासाठी मंत्राचा जप करा
नोकरीतील समस्या दूर करण्यासाठी दर शनिवारी सूर्यास्तानंतर "ॐ प्रां प्रीं प्रौं सः शनैश्चराय नमः" या मंत्राचा १०८ वेळा जप करा
“ॐ प्रां प्रीं प्रौं सः शनैश्चराय नमः”या मंत्राचा जप केल्याने कामाच्या ठिकाणी तुमचा प्रभाव वाढतो आणि अधिकारी वर्गाकडून सहकार्य मिळते.
कामातील अडथळे दूर करण्यासाठी “ॐ नीलांजनसमाभासं रविपुत्रं यमाग्रजम्। छायामार्तण्डसंभूतं तं नमामि शनैश्चरम्॥” या मंत्राचा करा जप
वास्तूनुसार उत्तर दिशा ही कुबेर आणि प्रगतीची दिशा आहे. तुमच्या घरात किंवा ऑफिसमध्ये उत्तर दिशेला हिरवे रोप ठेवा.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.