High Court Job Saam Tv
naukri-job-news

High Court Job: ८वी पास तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी; सर्वोच्च न्यायालयात सुरु आहे भरती; अर्ज कसा करायचा? जाणून घ्या

High Court Recruitment: तरुणांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी आहे. सर्वोच्च न्यायालयात ८वी पास तरुणांसाठी नोकरीची संधी आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

Siddhi Hande

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सर्वोच्च न्यायालयात भरती सुरु आहे. दहावी आणि बारावी पास तरुणांसाठी ही नोकरीची सुवर्णसंधी आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

पंजाब आणि हरियाणा हाय कोर्ट आणि चंदीगड हायकोर्टमध्ये ही भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट highcpurtchd.gov.in वर जाऊन अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २० सप्टेंबर २०२४ आहे.

सर्वोच्च न्यायालयात ३०० पदांसाठी भरती केली जाणार आहे.या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्डातून किंवा संस्थेतून आठवी ते बारावी पास असणे गरजेचे आहे.

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १८ ते ३५ वर्ष असावेत. उमेदवाराची निवड लेखी परीक्षा आणि फिजिकल टेस्टद्वारे मिळणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करणारे उमेदवाराला ७०० रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. तर एससी/ एसटी उमेदवाराला ६०० रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे.

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी नोकरीची संधी आहे. IBPS द्वारे ११ नॅशनल बँकांमध्ये भरती केली जाणार आहे. यासाठी परीक्षा घेतली जाणार आहे. प्रीलियम आणि मुख्य परीक्षेनंतर तुम्हाला नोकरी करण्याची संधी मिळते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नागपूरच्या ऐतिहासिक मारबत उत्सवाच्या पार्श्वभूमीवर डीजेच्या आवाजाची चाचपणी...

Sambhjinagar News : संपूर्ण कुटुंबाला डेंग्यूची लागण, वडील अन् बहीण ICU मध्ये दाखल, १२ वर्षाच्या पोटच्या मुलाचा मृत्यू

Diabetes Diet : डायबिटीजच्या रुग्णांनी केळी खावी की टाळावी? जाणून घ्या किती प्रमाणात खाणे योग्य

Konkan Fort : समुद्राच्या लाटांशी झुंज देत आजही दिमाखात उभा! कोकणात लपलाय १७व्या शतकातील 'हा' भव्य किल्ला

Golden Ring Road: १७३ किमीचा महामार्ग, ८ कमर्शियल हब; नागपूरचा ‘गोल्डन रिंग रोड’ ठरणार गेमचेंजर! कसा असेल मुख्यमंत्र्यांच्या ड्रीम प्रोजेक्ट?

SCROLL FOR NEXT