Vaidehi Parshurami: वैदेही परशुरामीचं खरं वय काय?

Manasvi Choudhary

अभिनेत्री

वैदेही परशुरामी एक उत्तम अभिनेत्री असून डान्सर आणि ती एक उत्तम होस्ट देखील आहे.

Vaidehi Parshurami | Instagram

वैदेहीची चर्चा

निखळ सौंदर्य आणि फिटनेससाठी वैदेही मराठी सिनेसृष्टीमध्ये ओळखली जाते.

Vaidehi Parshurami | Instagram

चित्रपट

वैदेहीने अनेक चित्रपटांमधून तिच्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे.

Vaidehi Parshurami | Instagram

जन्म

वैदेहीचा जन्म १ फेब्रुवारी १९९२ मध्ये झालाय. वैदेही ३२ वर्षाची आहे.

Vaidehi Parshurami | Instagram

कॉलेज

वैदेहीने ग्रॅज्यूएटचं शिक्षण पोद्दार कॉलेजमधून पूर्ण केलं आहे.

Vaidehi Parshurami | Instagram

शिक्षण

वैदेहीने मुंबईच्या रामनारायण रूईया कॉलेजमधून शिक्षण घेतलं आहे.

Vaidehi Parshurami | Instagram

चित्रपट

वैदेहीने झोबिंवली या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं

Vaidehi Parshurami | Instagram

NEXT: Shweta Tiwari: 43 वर्षाच्या श्वेता तिवारीचं ग्लॅमरस फोटोशूट, चाहते म्हणाले, अप्सरा...

येथे क्लिक करा...