Shweta Tiwari: 43 वर्षाच्या श्वेता तिवारीचं ग्लॅमरस फोटोशूट, चाहते म्हणाले, अप्सरा...

Manasvi Choudhary

टॉप अभिनेत्री

अभिनेत्री श्वेता तिवारी टॉपच्या अभिनेत्रीपैकी एक आहे.

Shweta Tiwari | Instagram

सौंदर्याेने घायाळ

वयाच्या ४३ व्या वर्षा श्वेता तिवारी तिच्या सौंदर्याने घायाळ करते आहे.

Shweta Tiwari | Instagram

परिवार

श्वेताला २२ वर्षाची मुलगी आणि ७ वर्षाचा मुलगा आहे.

Shweta Tiwari | Instagram

फिटनेस

फिटनेसच्या बाबतीत श्वेता आघाडीच्या अभिनेत्रींना मागे टाकते.

Shweta Tiwari | Instagram

अभिनय

श्वेता तिच्या सौंदर्यासह अभिनयामुळे कायमच चर्चेत असते.

Shweta Tiwari | Instagram

ग्लॅमरस फोटो

श्वेताने तिचे नवीन ग्लॅमरस अंदाजातील फोटो शेअर केले आहेत.

Shweta Tiwari | Instagram

सोशल मीडियावर व्हायरल

श्वेताचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

Shweta Tiwari | Instagram

NEXT: Aishwarya Narkar: पन्नाशीतही तरूणींना लाजवेल असं सौंदर्य; लेटेस्ट Photo पाहा

येथे क्लिक करा...