Aishwarya Narkar: पन्नाशीतही तरूणींना लाजवेल असं सौंदर्य; लेटेस्ट Photo पाहा

Manasvi Choudhary

सौंदर्यामुळे चर्चेत

सातव्या मुलीची सातवी मुलगी मालिकेतील ऐश्वर्या नारकर या सौंदर्यामुळे चर्चेत आहेत.

Aishwarya Narkar | Instagram

नवीन फोटोशूट

ऐश्वर्या नारकर यांनी नुकतेच फोटो पोस्ट केले आहेत.

Aishwarya Narkar | Instagram

निळ्या रंगाचा ड्रेस

या फोटोशूटसाठी ऐश्वर्या यांनी निळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.

Aishwarya Narkar | Instagram

कॅप्शन

फोटो पोस्ट करत ऐश्वर्या यांनी Love Yourself असं कॅप्शन दिलं आहे.

Aishwarya Narkar | Instagram

हटके पोज

अत्यंत हटके पोजमध्ये ऐश्वर्या यांनी फोटो क्लिक केले आहेत.

Aishwarya Narkar | Instagram

ट्रेडिंग फोटो

सोशल मीडियावर ऐश्वर्या यांचे लेटेस्ट फोटो ट्रेडिंगमध्ये आहेत.

Aishwarya Narkar | Instagram