SSC MTS Recruitment Google
naukri-job-news

SSC MTS Recruitment 2024: कर्मचारी निवड आयोगाअंतर्गत विविध पदांसाठी भरती; मिळणार भरघोस पगार; अर्ज कसा करायचा? जाणून घ्या

Siddhi Hande

कर्मचारी निवड आयोगामध्ये भरती सुरु आहे. सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांनी या नोकरीसाठी नक्की अर्ज करा. स्टाफ सिलेक्शन कमिशनद्वारे मल्टी टास्किंग आणि हवालदार पदासाठी भरती सुरु आहे. जवळपास ८३२६ पदांसाठी ही भरती सुरु आहे.

स्टाफ सिलेक्शन कमिशनधील या नोकरीसाठी १० वी आणि १२ उत्तीर्ण उमेदवार अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी तुम्ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात.

केंद्र सरकारअंतर्गत ही भरती केली जाणार आहे. मल्टी टास्किंग स्टाफ या पोस्टसाठी ही भरती केली जाणार आहे. १८ ते २७ वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. अर्ज करण्यासाठी तुम्हाला १०० रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. या नोकरीसाठी संपूर्ण भारतात भरती सुरु आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०२४ आहे. त्यामुळे या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. या नोकरीसाठी स्टाफ सिलेक्शन कमिशनतर्फे परीक्षा घेण्यात येणार आहे. परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी वेगवेगळ्या विभागात भरती सुरु आहे. बँकेत आयबीपीएसद्वारे भरती केली जाणार आहे. लिपिक पदांसाठी ही भरती असणार आहे. या नोकरीसाठी तुम्हाला दोन परीक्षा द्याव्या लागणार आहे. त्यानंतर मुलाखतीच्या आधारे या नोकरीसाठी उमेदवाराची निवड करण्यात येणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

Save Mangroves : कांदळवन सुरक्षेसाठी १२० कोटी; १९५ ठिकाणं, ६६९ CCTV कॅमेरे, सरकारचा प्लान की पांढरा हत्ती?

SCROLL FOR NEXT