NABARD Job Saam Tv
naukri-job-news

NABARD Job: दहावी पास तरुणांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; महिना ३५००० पगार; असा करा अर्ज

Siddhi Hande

१०वी पास तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे. नॅशनल बँक फॉर अॅग्रीकल्चर अँड रुरल डेव्हलपेंटमध्ये भरती होणार आहे. नाबार्डमध्ये ग्रुप सीअंतर्गत ऑफिस अटेंडंट पदासाठी भरती केली केली जाणार आहे. याबाबत अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

ऑफिस अटेंडंट पदासाठी अर्जप्रक्रिया २ ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ ऑक्टोबर २०२४ आहे. या नोकरीबाबत सर्व माहिती वेबसाइटवर देण्यात आली आहे. (Nabard Job)

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने १०वी/मॅट्रिक पास असणे गरजेचे आहे. या नोकरीसाठी १८ ते ३० वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.

नाबार्डमध्ये ऑफिस अटेंडंट पदासाठी ३५००० रुपये पगार मिळणार आहे. १०८ अप्रेंटिस पदासाठी उमेदवार अर्ज करता येणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड प्रिलियम, मुख्य परीक्षा देऊन केली जाणार आहे. त्यानंतर Language Proficiency Test घेण्यात येणार आहे. त्यानंतर कागदपत्रे पडताळणी आणि वैद्यकीय परीक्षा द्यावी लागणार आहे. (NABARD Recruitment)

डीआरडीओ भरती

याचसोबत सध्यी डीआरडीओमध्ये अप्रेंटिस पदासाठी भरती सुरु आहे. डीआरडीओमध्ये २०० अप्रेंटिस पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ग्रॅज्युएट अप्रेंटिस ते अगदी आयटीआय अप्रेंटिस पदासाठी ही भरती करण्यात येणार आहे. ज्या उमेदवारांचे शिक्षण पूर्ण झाले आहेत त्यांना कामाचा अनुभव घ्यायचा आहे, असे उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : महादेव जानकरांनी वाढवलं महायुतीचं टेन्शन, २८८ जागा लढवण्याचा इशारा

Odisha Bus accident : भाविकांवर काळाचा घाला! भरधाव बस २० फूट दरीत कोसळली, 4 जणांचा मृत्यू

Vastu Tips : घरात कोणत्या दिशेला देवाची मूर्ती असावी?

Sushant Shelar: 'दुनियादारी' गाजवणाऱ्या अभिनेत्याला ओळखणंही कठीण, तब्येत पाहून नेटकरी चिंतेत

Sanjay Shirsat : 'आनंद दिघे यांना मारलं गेलं'; संजय शिरसाट यांचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT