Digital India Job Saam Tv
naukri-job-news

Government Job: डिजिटल इंडियामध्ये सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; मिळणार भरघोस पगार; अर्ज कसा करावा?

Digital India Recruitment 2025: डिजिटल इंडियामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. डिजिटल इंडियामध्ये ॲडमिनिस्ट्रेटिव्ह, रिसेपशनिस्ट अशा विविध पदांसाठी भरती सुरु आहे.

Siddhi Hande

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. डिजिटल इंडिया कॉर्पोरेशनमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. डिजिटल इंडियामध्ये सध्या विविध पदांसाठी भरती सुरु आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्द करावेत. (Digital India Recruitment 2025)

डिजिटल इंडियामध्ये ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्झिक्युटिव्ह, सिस्टीम ॲडमिनिस्ट्रेटर, आयटी एक्झिक्युटिव्ह, रिसेपशनिस्ट पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे. या नोकरीसाठी तुम्ही digitalindia.gov.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २० जानेवारी आहे.

ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्झिक्युटिव्ह पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन, ऑफिस मॅनेजमेंटमध्ये डिग्री प्राप्क केलेली असावी. सिस्टीम ॲडमिनिस्ट्रेटर किंवा आयटी एक्झिक्युटिव्ह पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने संबंधित क्षेत्रात पदवी प्राप्त केलेली असावी. त्याचसोबक ४-६ वर्षांचा अनुभव असावा. (Digital India Job)

डिजिटल इंडियामधील या नोकरीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची शॉर्टलिस्टिंग त्यांच्या शैक्षणिक पात्रतेवर केली जाणार आहे.या नोकरीबाबत सविस्तर माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे.

कॅनरा बँक भरती

सध्या कॅनरा बँकेत भरती सुरु आहे. कॅनरा बँकेत स्पेशलिस्ट ऑफिसर पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ जानेवारी २०२५ आहे. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : तोडा-फोडा राज्य करा, ही यांची निती - ठाकरे

Spiritual Shells: पैशाचा पाऊस पाडणारी कौरीची शेल कशी तयार होते? याचे महत्त्व काय आहे?

Dhule Tourism : वीकेंडसाठी धुळे परफेक्ट लोकेशन, 'ही' ३ ठिकाणं पाहताच आठवड्याचा थकवा जाईल पळून

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

Metro In Dino Cast Fees: रोमँटिक म्युझिकल ड्रामा 'मेट्रो इन डिनो' चित्रपटातील कलाकारांचे मानधन किती?

SCROLL FOR NEXT