Whatsapp New Updates News Saam Tv
देश विदेश

WhatsApp Down, मात्र नेटकरी सुसाट; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

लोक वेगवेगळ्या प्रकारे मीम्स शेअर करत आहे.

Shivani Tichkule

Whatsapp Down Meme: WhatsApp Downमेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअ‍ॅप जगभरात अनेक ठिकाणी डाऊन झाले आहे. भारतातील अनेकांना त्याचा वापर करताना अनेक अडचणी येत आहेत. मेसेज पाठवण्यात आणि रिसिव्ह करण्यात समस्या येत आहेत. ट्विटरवरही (Twitter) व्हॉट्सअ‍ॅप डाऊन होत असल्याच्या तक्रारी लोक करत आहेत. व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज पाठवताना एरर येत आहेत.

व्हॉट्सअ‍ॅपवरुन मेसेज पाठवण्यात अडचणी येत आहेत. कोट्यवधी लोक यामुळे प्रभावित झाले आहेत. यावरुन आता ट्विटरवर मीम्सही व्हायरल होत आहेत. 'लवकरात लवकर व्हॉट्सअॅप सेवा सुरू करू', असं स्पष्टीकरण व्हॉट्सअॅपकडून देण्यात आलं आहे. असे असले तरी व्हॉट्सअ‍ॅपबाबत ट्विटरवर मीम्सचा महापूर आला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर, लोक वेगवेगळ्या प्रकारे मीम्स शेअर करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Income Tax Rules: इन्कम टॅक्स भरणारांना मोठा दिलासा! ६०,००० रुपयांच्या टॅक्स रिबेटचा नवा नियम; जाणून घ्या कोणाचा फायदा होणार?

Maharashtra News Live Update : रस्त्यावर खडी टाकण्याच्या कारणावरून सांगोल्यात दांडक्याने मारहाण

Shiv Sena Live Update : शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाचा? कोर्टातून आली महत्त्वाची अपडेट

Deep Amavasya : दीप अमावस्येला गव्हाचे दिवेच का लावतात? जाणून घ्या यामागची श्रद्धा आणि परंपरा

Gen Alpha Club : नांदेडमध्ये रस्त्यांची दुरवस्था,साम टीव्हीच्या Gen Z रिपोर्टरने अशी केली पोलखोल

SCROLL FOR NEXT