Viral Private Video Sparks Massive Online Debate Saam
देश विदेश

प्रसिद्ध इन्फ्लुएंसरचा MMS व्हिडिओ लीक; तरूणासोबतचे १९ मिनिटं कॅमेऱ्यात कैद, तरूणी म्हणाली..

Viral Private Video Sparks Massive Online Debate: इन्फ्लुएंसरचा सुमारे १९ मिनिटांचा व्हिडिओ २७ नोव्हेंबरपासून समाजमाध्यमांमध्ये व्हायरल होत आहे. हा व्हायरल व्हिडिओ स्वीट जन्नतचा असल्याचा दावा केला जात आहे.

Bhagyashree Kamble

इंटरनेटचा जमाना आहे. सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. सध्या स्वीट जन्नतचे नाव सोशल मीडियात वेगाने ट्रेंड होत आहे. तिचा इन्स्टाग्राम, फेसबुक आणि टेलिग्रामवर एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. जो खासगी असून, MMS व्हिडिओ असल्याचा दावा करण्यात येत आहे. हा खासगी व्हिडिओ समाजमाध्यमांमध्ये तुफान व्हायरल झाला. सध्या नेटकऱ्यांमध्ये या व्हिडिओबाबत चर्चा सुरू आहे. दरम्यान, हा व्हिडिओ नेमका खरा आहे की AI डीपफेक, असा प्रश्न निर्माण होत आहे.

स्वीट जन्नत नक्की आहे तरी कोण?

स्वीट जन्नत ही एक इन्स्टाग्राम इन्फ्लुएंसर आहे. ही तरूणी आपल्या फॉलोअर्ससोबत दैनंदिन आयुष्यातील अपडेट्स शेअर करते. स्वीट मेघालयातील महेंद्रगंजची रहिवासी असून, समाजमाध्यमांमध्ये तिची प्रचंड लोकप्रियता आहे. तिचा सुमारे १९ मिनिटे आणि ३४ सेकंदांचा एक व्हिडिओ २७ नोव्हेंबरपासून सोशल मीडियात व्हायरल होत आहे. व्हिडिओत तरूणी एका तरूणासोबत दिसत आहे. तिचे खासगी क्षण कॅमेऱ्यात कैद झाले आहे.https://saamtv.esakal.com/viral-videos

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर स्वीट जन्नतने स्वत: स्पष्टीकरण दिले आहे. हा व्हिडिओ एआय डीपफेक असल्याचं तिनं सांगितले. तिनं सांगितले की, या व्हायरल व्हिडिओमधील मुलगी इंग्रजीत बोलत आहे. स्वीट झन्नतने स्पष्ट केले की, ती १२वी पदवीधर आहे. व्हिडिओमधील तरूणीसोबत तिचे काहीही संबंध नाही, असं तिनं स्पष्ट केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भोरमध्ये सभा

अजित पवारांच्या आमदाराने 4 वर्षीय चिमूकलीला उडवले, पाहा अपघाताचा थरारक|VIDEO

Winter Health : थंडीत मोजे घालून झोपणं पडू शकतं महागात, शरीरावर होतात 'हे' गंभीर परिणाम

Hiv AIDS Day2025: HIV प्रकरणांमध्ये 49% घट; भारतात एड्स मृत्यूंमध्ये 80% पेक्षा जास्त घसरण, पाहा संपूर्ण आकडेवारी

Masoor Dal Chivda Recipe: मार्केटमध्ये मिळणारा कुरकुरीत मसूर डाळ मिक्स चिवडा घरी कसा बनवायचा?

SCROLL FOR NEXT