Man Beaten in Public as Crowd Links Him to 19-Minute MMS Clip Saam
देश विदेश

१९ मिनिटांच्या MMS व्हिडिओतील तरूण रस्त्यावर? लोकांनी त्याला काठ्यांनी मारलं; व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

Man Beaten in Public as Crowd Links Him to 19-Minute MMS Clip: सोशल मीडियावर १९ मिनिटांचा MMS व्हिडिओ व्हायरल. व्हिडिओतील तरूणानं रस्त्यावर काठ्यांनी मार खाल्ल्याचा दावा.

Bhagyashree Kamble

सोशल मीडियावर सध्या १९ मिनिटांच्या व्हिडिओनं धुमाकूळ घातला आहे. या व्हिडिओबाबत हळूहळू अनेक खुलासे होत आहेत. या व्हायरल व्हिडिओतील तरूणी इन्स्टाग्राम इन्फ्लुएंसर असल्याचं सांगण्यात येत आहे. स्वीट जन्नत असल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र, स्वीट जन्नतने व्हिडिओ शेअर करत, आपण त्या व्हिडिओमध्ये नसल्याचा दावा केला आहे. तिला मानसिक त्रास झाल्याचे सांगितलं. सध्या या व्हिडिओतील जोडपं नेमकं कोण होतं? व्हिडिओत दिसणारे तरूण तरूणी नेमके कुठले? याचा तपास सध्या सुरू आहे.

सध्या सोशल मीडियावर एक क्लिप व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एका तरूणाला बाजारात सार्वजनिकरित्या चप्पल आणि काठ्यांनी मारहाण होत आहे. नेटकऱ्यांनी असा दावा केला की हा तरूण १९ मिनिटांचा व्हायरल झालेल्या MMS व्हिडिओमध्ये होता. भर बाजारात दोघांनी मिळून त्याला काठ्यांनी मारले.

या व्हिडिओमागचं सत्य काय?

व्हायरल व्हिडिओमध्ये असा दावा करण्यात आला की, हा तरूण एमएमएसमधील आहे. मात्र, तो तरूण व्हिडिओमधील नसल्याचं सांगितलं जात आहे. व्हिडिओमध्ये रस्ता दिसत आहे. रस्त्याच्या कडेला पोलीस उभे आहेत. २ व्यक्ती त्या तरूणाला काठ्यांनी मारहाण करीत आहेत.

ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओत वरच्या बाजूला १९ मिनिटांच्या व्हिडिओचा स्क्रीनशॉट तर, खालच्या बाजूला तरूणाला मारहाणीचा व्हिडिओ आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : शितल तेजवानी पोलिसांना सहकार्य करत नसल्याची माहिती समोर

Tejashri Pradhan: सुंदर अन् सालस तेजश्री प्रधान, फोटो पाहतच राहाल

Face Care: थंडीच्या दिवसात ओठांभोवती काळसरपणा येतोय? या घरगुती स्क्रबने लगेच होईल त्वचा उजळ

Tejaswini Lonari Wedding : "नवरी नी नवऱ्याची स्वारी..."; सरवणकरांचा लेक अडकला लग्न बंधनात; मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत आयुष्याची नवीन इनिंग

'तुम्ही भाजपला विकल्या गेले..' अधिकाऱ्याचा मतदान केंद्रावर सावळा गोंधळ; काँग्रेस नेत्या संतापल्या, नेमकं घडलं काय?

SCROLL FOR NEXT