पावसाचे रौद्ररुप! ढगफुटी झाल्याने वाहने गेली वाहून
पावसाचे रौद्ररुप! ढगफुटी झाल्याने वाहने गेली वाहून  Saam Tv
देश विदेश

पावसाचे रौद्ररुप! ढगफुटी झाल्याने वाहने गेली वाहून

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

हिमाचल प्रदेश : सलग ३ आठवडे पावसाने Rain दडी मारल्याने, उत्तर भारत North India भागात पुन्हा मान्सून आगमन केले आहे. मागील २- ३ दिवसांपासून उत्तर भारतामध्ये अनेक ठिकाणी मान्सूनने जोरदार हजेरी लावली आहे. यानंतर हिमाचल प्रदेश Himachal Pradesh मधील धर्मशाला याठिकाणी पावसाने रौद्ररूप धारण केले आहे. ढगफुटी झाल्याने धर्मशाला मधील भागसू याठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी शिरले आहे. Vehicles carried away due to cloudburst

यामुळे वाहनांचे Vehicles आणि घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पर्यटकांची tourists चारचाकी वाहने देखील पाण्यासोबत वाहून गेली आहे. या घटनेचे व्हिडीओ Video सध्या सोशल मीडिया Social media वर वेगाने व्हायरल होतं आहे. हिमाचल प्रदेशामधील भागसू हे ठिकाण पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. याठिकाणी हजारोंच्या संख्येने पर्यटक येत आहेत.

हे देखील पहा-

यातच ही ढगफुटी झाल्याने, असंख्य पर्यटक घटनास्थळी लटकून पडले आहेत. ढगफुटीमुळे निर्माण झालेल्या पुराच्या पाण्यात अनेक पर्यटकांच्या महागड्या गाड्या वाहून गेले आहेत. खरं म्हणजे ज्याठिकाणी ही ढगफुटी झाली आहे, त्या विभागात अरुंद नाला तयार झाला आहे. पण ढगफुटीच्या पाण्यामुळे हा नाला भरून वाहत आहे. Vehicles carried away due to cloudburst

या नाल्याच्या लगत अनेक हॉटेल्स आहेत. यामुळे अनेक हॉटेल Hotel मध्ये पाणी शिरून, त्याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या दुर्घटनेत कोणतेही जीवितहानी झाल्याची अद्याप माहिती समोर आली नाही. पण आपत्ती विभागाला या दुर्घटनेची माहिती दिली आहे. पाण्याच्या ओव्हर फ्लोमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या वेगाने व्हायरल Viral होत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : अमोल किर्तीकर यांच्या पत्नीचाही शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून अर्ज दाखल

Special Report : Sharad Pawar यांनी गल्ली ते दिल्ली पर्यंत फोडला घाम!

Special Report | काळ आला होता पण...हेलिकॉप्टर दुर्घटनेत अंधारे बचावल्या Jayant Patil सुद्धा सुखरूप

Special Report | Sushma Andhare यांचं हेलिकॉप्टर क्रॅश, अंधारे थोडक्यात बचावल्या

MI vs KKR, IPL 2024: KKR कडून एकटा वेंकटेश लढला! स्पर्धेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी मुंबईला १७० धावांची गरज

SCROLL FOR NEXT