उत्तरकाशीत ढगफुटीने हाहाकार; ३ मृत्यू
उत्तरकाशीत ढगफुटीने हाहाकार; ३ मृत्यू Saam Tv
देश विदेश

उत्तरकाशीत ढगफुटीने हाहाकार; ३ मृत्यू

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

उत्तराखंड : उत्तराखंडमधील Uttarakhand उत्तर काशीमध्ये Uttarkashi ढगफुटीने चांगलाच हाहाकार उडाला आहे. या दुर्घटनेत आत्तापर्यंत ३ जणांचा मृत्यू झाले आहे. तर २ महिलांसहित ४ जण बेपत्ता झाले आहे. उत्तरकाशी मधील मांडो Mando गावात ही दुर्घटना घडली आहे. अचानक झालेल्या या अतिमुसळधार पावसाने Rains गावात प्रचंड प्रमाणात नुकसान झाल आहे. Uttarkashi Rains big Damagedvj97

काही ठिकाणी घरांची पडझड देखील मोठ्या प्रमाणात झाली आहे. यामुळे एनडीआरएफच्या NDRF तुकड्या घटनास्थळी दाखल करण्यात आल्या आहेत, तर इतर एनडीआरएफच्या अतिरिक्त तुकड्याही अलर्टवर ठेवण्यात आले आहे. अद्यापही या ठिकाणी बचाव कार्य काम सुरुच आहे. आलेल्या माहितीनुसार, मांडो गावामध्ये ढगफुटीच्या दुर्घटनेमध्ये बेपत्ता झालेल्या लोकांन मध्ये १ पुरुष आणि १ मुलाचा यामध्ये समावेश आहे.

हे देखील पहा-

त्यामुळे अद्याप काही लोकं मलब्याखाली अडकल्याची भीती बचाव दलाकडून आणि नागरिकांकडून वर्तवली जात आहे. रेस्क्यू ऑपरेशनला देखील सुरुवात करण्यात आली आहे. ढगफुटीनंतर अलकनंदा आणि मंदाकिनी नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. एसडीआरएफ टीमचे प्रभारी जगदंगा प्रसाद यांनी दिलेल्या माहितीनुसार मांडो गावात ढगफुटीने झालेल्या, दुर्घटनेमध्ये ४ लोक बेपत्ता झाले आहे, तर ३ लोकांचा मृत्यू देखील झाले आहे. Uttarkashi Rains big Damagedvj97

डोंगराळ भाग असल्याने, त्याठिकाणी मुसळधार पावसामुळे पावसाळ्य़ात वाहणाऱ्या नद्या तुडूंब भरून वाहत असतात. या मध्ये नद्यांच्या पाण्याची पातळी अनेक फुटांनी वाढत असते. यात उत्तराखंड मध्ये मागील काही दिवसांमध्ये ढगफुटीच्या बर्‍याच घटना घडल्या आहेत. त्यामध्ये बऱ्याच जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. यामुळे उत्तराखंड प्रशासनाने स्थानिक नागरिकांना आणि इतर पर्यटकांना देखील मुसळधार पावसात नद्यांजवळ जाऊ नये असे आवाहन करण्यात आले होते.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Tips: लसणाचे पाणी पिण्याचे फायदे ऐकून आजपासूनच प्यायला कराल सुरूवात

Arunachal Pradesh: फिरायला जाण्याचा प्लॅन करताय, मग एकदा अरुणाचल प्रदेशला भेट द्या

CSK Vs SRH : चेन्नईच्या बॉलर्सची 'सुपर' बॉलिंग; हैदराबादचा १३४ धावांवर उडवला धुव्वा

Dr. Anjali Nimbalkar : डॉ. अंजली निंबाळकर यांनी प्रचारातही निभावली ड्यूटी ; अपघातातील जखमीला उपचार करत स्वतः घातले टाके

Shivani Narayanan: बॉलीवूडच्या नटीही भरतील पाणी, फक्त सुंदर नाही भारी दिसते साऊथची 'शिवानी'

SCROLL FOR NEXT