JP Nadda google
देश विदेश

JP Nadda: जे.पी. नड्डा यांच्याकडे आली मोठी जबाबदारी; राज्यसभेच्या नेतेपदी झाली नियुक्ती

JP Nadda: राज्यसभेच्या नेतेपदी पियुष गोयल हे कार्यरत होते.गोयल लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्यामुळे हे पद रिक्त झालं होतं. आता त्याठिकाणी नड्डा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Pramod Subhash Jagtap

देशाचे वरिष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेतील नेतेपदी जेपी नड्डा यांची नियुक्ती करण्यात आलीय. जे. पी. नड्डा हे भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष देखील आहेत. यावेळी नवे सरकार आल्यानंतर त्यांच्याकडे आरोग्य मंत्रालयाची जबाबदारीही देण्यात आलीय. याआधीही नरेंद्र मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळातही जे.पी. नड्डा यांच्याकडे आरोग्य मंत्रालयाची जबाबदारी होती.

पीयूष गोयल यांच्या जागी भाजपचे अध्यक्ष राज्यसभेवर आले आहेत. नड्डा यांच्याकडे केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि खते आणि रसायन मंत्रालयाचीही जबाबदारी देण्यात आलीय. येत्या २७ जूनपासून राज्यसभेचे अधिवेशन सुरू होणार आहे. या अधिवेशनात नड्डा हे सत्ताधारी पक्षाचे नेते म्हणून भूमिका बजावणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: प्रियंका गांधी आणि राहुल गांधींना पोलिसांनी घेतलं ताब्यात

PM Kisan Yojana : एकाच घरातून २-२ जणांनी घेतले योजनेचे पैसे! सन्मान निधीबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट, 'या' लोकांची यादी तयार

Gyanesh Kumar: ज्ञानेश कुमार १० ऑक्टोबरच्या आधी राजीनामा देतील, बड्या राजकीय नेत्याचा दावा

Harmanpreet Kaur: हरमनप्रीत कौरने टीम इंडियाचं कर्णधारपद सोडलं; भावुक पोस्ट करत दिली माहिती

Fitness Secret : ३६ व्या वर्षीही बॉलिवूडचा सुपरस्टार कमालीचा फिट, संध्याकाळी ५ नंतर खात नाही 'हा' एक पदार्थ

SCROLL FOR NEXT