Boat Sinks off in Greece saam tv
देश विदेश

Greece Boat Accident : ग्रीसमध्ये खडकावर बोट आदळल्याने मोठी दुर्घटना, १७ जणांचा मृत्यू

ग्रीसमध्ये एक धक्कादायक घटना घडल्याने खळबळ माजली आहे.

साम टिव्ही ब्युरो

नवी दिल्ली : ग्रीसमध्ये एक धक्कादायक घटना घडल्याने खळबळ माजली आहे. दक्षिण ग्रीसमधील किथीरा बेटावर नागरिकांना घेवून जाणाऱ्या दोन बोटी खडकाला आदळल्याने मोठा अपघात झाला. या अपघातात १७ जणांचा मृत्यू झाला असून यात १६ महिलांचा आणि एका पुरुषाचा समावेश असल्याची माहिती तटरक्षक दलाने दिली आहे. (17 People died in Greece boat accident)

तटरक्षक दलाच्या माहितीनुसार, बोटीमधून जवळपास ९५ नागरिक प्रवास करत होते. प्रवासादरम्यान या दोन बोट खडकाला आदळल्या.या अपघातात १७ जणांचा मृत्यू झाला आहे.घटनास्थळी रेस्क्यू ऑपरेशन सुरु असून अजूनही ३० जणांचा शोध लागला नसल्याची माहिती आहे. बोट दुर्घटनेत मृत पावलेल्या नागरिकांमध्ये आफ्रिकेतील १६ तरुणींचा समावेश आहे. तर एका पुरुषाचाही या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: मोठी बातमी! ठाकरेंचा दिग्गज नेता आणि नगरसेवकाविरोधात गुन्हा, राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra News Live Update: सोयाबीनचे बियाणे विक्री करणाऱ्या 'बूस्टर' कंपनीविरोधात अमरावतीत गुन्हा

SET Exam Update : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! SET परीक्षा पुढे ढकलली, नेमकं कारण काय? कधी होणार परीक्षा? वाचा A to Z अपडेट्स

Sindhudurg Tourism : मालदीव विसरा! महाराष्ट्रातच आहे 'हा' निसर्गरम्य समुद्रकिनारा, पावसाळ्यात दिसतं आरशासारखं निळेशार पाणी

Salman Khan : सलमान खानने विकले मुंबईतील आलिशान घर; किती कोटींमध्ये झाली डील, आकडा पाहून व्हाल चकित

SCROLL FOR NEXT