झुम मिटिंगमध्ये शिक्षिकेच्या सेक्स व्हिडिओचं सत्य काय? तिनं चक्क पार्टनरसोबत... Saam TV
देश विदेश

झुम मिटिंगमध्ये शिक्षिकेच्या सेक्स व्हिडिओचं सत्य काय? तिनं चक्क पार्टनरसोबत...

संबंधीत व्हिडिओबाबत परखड असा खुलासा होत नाहीये. कारण हा व्डिडिओ त्या मिटींगमधील आहे की विद्यार्थांना शिकवत असलेल्या क्लासमधील आहे याची निश्चीती होत नाहीये.

वृत्तसंस्था

अलाबामाच्या एका शिक्षिकेला नेटीझन्सच्या प्रश्नांना सामोरं जावं लागलं आहे. त्या शिक्षिकेचा एक अतरंगी व्डिडिओ सोशियल मीडियावर व्हायरल झाला आहे. क्पिपमध्ये एक शिक्षीका झुम मिटींगमध्ये दिसत आहे. ती त्या व्हिडिओमध्ये बेडवरती झोपलेल्या अवस्थेत दिसत आहे, आणि तिच्या पाठीमागून एक व्य्क्ती शर्टलेस अवस्थेत दिसत आहे. काही लोक असे म्हणत आहेत की ते संभोग करत आहेत. बर्मींघम सिटी शाळेच्या कर्मचाऱ्यांनी काही कामानिमीत्त झूम मिटींग घेतली होती. त्यात हा प्रकार घडला आहे. त्या संपुर्ण प्रकरणाचा व्हिडिओ सोशियल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. (Birmingham City Schools Teacher Viral Video)

संबंधीत व्हिडिओबाबत परखड असा खुलासा होत नाहीये. कारण हा व्डिडिओ त्या मिटींगमधील आहे की विद्यार्थांना शिकवत असलेल्या क्लासमधील आहे याची निश्चीती होत नाहीये. संभोग करताना शिक्षीकेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोक यावर संतप्त प्रतिक्रिया देत आहेत. जास्तीत जास्त लोकांचा विश्वास आहे की महिला झूम कॉल दरम्यान संभोग करत होती. काही लोक असाही तर्क लावत आहेत की ती महिला मिटींग चालू असताना झोपली आहे आणि तो व्यक्ती तिला उठवण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्याचबरोबर काही लोक त्या महिलेच्या समर्थनात आहेत आणि म्हणत आहेत तो व्हिडिओ सेक्स करतानाचा नाहिये.

एका व्यक्तीने मी त्या व्डिडिओमधील शिक्षेकेचा सहकरी असल्याची बतावणी करत स्पष्टीकरण दिलं आहे. तो म्हणाला ''मी त्याच शाळेत शिक्षक आहे. ती झूम मिटींग नव्हती तर एका परिषदेची बैठक होती ती एक चांगली महिला आणि शिक्षीका आहे. तिला बदनाम करणं थांबवा''.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Modi: महाराष्ट्रातील निवडणुकीत कर्नाटकातील घोटाळ्यांच्या पैशांचा वापर, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर आरोप

News Explainer : राजकारणातून काकांचे निवृतीचे संकेत, पुतण्याने हेरली संधी? VIDEO

Raj Thackeray: भविष्यातल्या महाराष्ट्राला देवच वाचवू शकतो; चांदीवलीत राज ठाकरे असं का म्हणाले?

Maharashtra Politics : राज्यातील 40-42 मतदारसंघात अमराठींचा बोलबाला; परप्रांतीय मतं कोणाचं टेन्शन वाढवणार? वाचा

Narendra Modi News: पुण्यात PM नरेंद्र मोदींच्या भाषणादरम्यान आरक्षणासाठी घोषणाबाजी; पोलिसांची अचानक धावाधाव

SCROLL FOR NEXT