Online Class
Online Class  SaamTV
देश विदेश

कॅमेरा सुरु करा.. तुम्हाला शेवटच पहायचाय; Online Class घेत असतानाच शिक्षिकेने सोडले प्राण

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : कॅमेरा (Camera) सुरू करा तुम्हाला शेवट पहायचं आहे. असं म्हणून गणिताच्या शिक्षिकेने (Math Teacher) आपला जीव सोडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ऑनलाइन क्लास सुरु असताना ही घटना घडली आहे. (The teacher died while taking an online class)

हे देखील पहा -

केरळमधील कासारगोड (Kasargod in Kerala) येथे रहायला असणाऱ्या शिक्षिका ऑनलाइन वर्ग घेत असताना त्यांना अचानाक त्रास व्हायला लागल्यावर मॅडमनी मध्येच मुलांना शिकवण थांबवलं. क्लासला ऑनलाईन Online Class उपस्थित असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना आपले कॅमेरे सुरू करायला सांगून आपल्या सर्व विद्यार्थ्यांना बघून या मॅडमनी आपला शेवटचा श्वास घेतला. या घटनेमुळे त्या शिकवत असलेल्या मुलांसह त्यांच्या शाळेतील सर्व शिक्षकांनी हळहळ व्यक्त केली जात आहे.

दरम्यान हा सर्व प्रकार ऑनलाइन वर्गाचा रेकॉर्डिंग (Online class recording) पाहिल्यानंतर शाळा व्यवस्थापकांसह सर्वांच्या लक्षात आला. कासारगोड जिल्ह्यातील सरकारी कल्याण कनिष्ठ प्राथमिक शाळेत तिसरी इयत्तेस गणित शिकवणाऱ्या या माधवी मॅडम मागील गुरुवारी ऑनलाइन वर घेत होते मात्र अचानक त्यांना अस्वस्थ वाटू लागलं खोकला वाढल्या नंतर त्यांनी आपल्या लाडक्या विद्यार्थ्यांना शेवटच पाहून आपला प्राण सोडला.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

50MP Sony IMX882 कॅमेरा, 5500mAh बॅटरी; या दिवशी भारतात लॉन्च होणार Realme GT 6T स्मार्टफोन

Bathing Tips: आंघोळ करताना या चुका टाळा, नाहीतर...

Maharashtra Weather Forecast: राज्यात पुढील २४ तासांत वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता; पुणे, मुंबई, ठाणे, पालघरवर अवकाळीचं संकट कायम

PM Modi: पंतप्रधान मोदी आज लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार, वारासणीमधून निवडणूक लढवणार

Ghatkopar Hording Collapse: घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मृतांचा आकडा १४ वर; ४३ जणांवर उपचार सुरू, रात्रभर बचावकार्य

SCROLL FOR NEXT