बिबट्या शाळेच्या वर्गात शिरला, आणि त्यानंतर काय घडलं, पाहा व्हिडीओ...
बिबट्या शाळेच्या वर्गात शिरला, आणि त्यानंतर काय घडलं, पाहा व्हिडीओ...  Saam Tv
देश विदेश

बिबट्या शाळेच्या वर्गात शिरला, आणि त्यानंतर काय घडलं, पाहा व्हिडीओ...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वृत्तसंस्था : बिबट्या हा असा प्राणी ज्याच्या चपळतेची तुलना होऊ शकत नाही. आपल्या हुशारी, चलाखी आणि शिकार करण्याच्या कौशल्याने बिबट्या कुठेही राहत असतो. मात्र, असे असले तरी बिबट्यासारखा आक्रमक प्राणी कोणच नाही. एकीकडे माणूस जंगले संपवत आहे, तर दुसरीकडे आपले घर गेल्यामुळे बिबट्यांवर मानवी वस्तीत शिरण्याची वेळ आली आहे.

पहा व्हिडिओ-

सध्या असाच प्रकारचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये बिबट्या चक्क एका शाळेच्या वर्गात असल्याचे दिसून येत आहे. बिबट्या संपूर्ण जंगलामध्ये त्याच्या चपळाईसाठी ओळखला जातो. हे आपणा सर्वांना माहीत आहे. परंतु, माणसांच्या वाढत्या लोभाने आता त्यांचे घर उद्ध्वस्त होऊ लागले आहेत. यामुळे आता मानवी वस्तीमध्ये बिबट्याचा हस्तक्षेप वाढला आहे.

याच्याशी संबंधित एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर समोर आला आहे. जो पाहिल्यानंतर तुम्हीही देखील थक्क होणार. याचा इंटरनेटवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. जो पाहिल्यानंतर तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. अलीगढ मधील एका महाविद्यालयाच्या वर्गात बिबट्या घुसल्याचा हा व्हिडीओ आहे.

यामध्ये एक विद्यार्थी जखमी झाला, पण नंतर त्याची सुटका करण्यात आली आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सोशल मीडिया यूजर्स आश्चर्यचकित झाले आहेत. व्हिडिओवर कमेंट करताना तो आपली प्रतिक्रिया देत आहे. एका यूजरने तर लिहिले आहे की – देवाचे लाख लाख आभार मानायला हवे, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shahaji Patil: काय झाडी काय डोंगर.. डायलॉग फेम आमदार शिवसेनेत कसे आले? शहाजी पाटलांनीच केला खुलासा

Weather Forecast: उन्हाच्या झळांपासून मिळणार दिलासा; विदर्भ, मराठवाड्यात आज पावसाची शक्यता

Rashi Surya Gochar: ९ दिवसांनंतर सूर्यासारखे चमकेल 'या' ६ राशींच्या लोकांचे भाग्य

Horoscope Today : मेषसह ५ राशीच्या लोकांनी आज 'या' गोष्टी करणं टाळा; वाचा आजचे राशीभविष्य

Maharashtra Politics: सातारा, दुष्काळ आणि शरद पवार; साताऱ्याच्या सभेत देवेंद्र फडणवीस यांची चौफेर फटकेबाजी

SCROLL FOR NEXT