Supreme Court  SAAM TV
देश विदेश

Babri Masjid: बाबरी मशिद प्रकरणी सर्व खटले बंद; सुप्रीम कोर्ट

सुप्रीम कोर्टाने १९९२ मध्ये बाबरी मशीद पाडल्यापासून दाखल झालेल्या याचिका बंद केल्या.

साम वृत्तसंथा

नवी दिल्ली: बाबरी मशीद (Babri Masjid) पाडल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) मोठा निर्णय घेतला आहे. बाबरी मशीद पाडल्यापासून न्यायालयात सुरू असलेल्या सर्व सुनावणी बंद करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयाने नोव्हेंबर २०१९ रोजी या प्रकरणी निकाल दिला. सुप्रीम कोर्टाने वादग्रस्त जागा हिंदूंच्या ताब्यात देण्याचा निर्णय दिला होता, तर अन्य ठिकाणी मुस्लिम समाजाल ५ एकर जमीन देण्याची घोषणा केली होती.

याशिवाय गुजरातमधील २००२ च्या दंगलीशी संबंधित सर्व खटल्यांमधील सर्व खटले बंद करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. गुजरात दंगलीशी संबंधित अनेक प्रकरणे सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) प्रलंबित आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे म्हणणे आहे की, कालांतराने खटले आता निष्फळ झाली आहेत. ९ पैकी ८ प्रकरणांची सुनावणी पूर्ण झाली असून नरोडा गावातील एका प्रकरणावर ट्रायल कोर्टात अंतिम सुनावणी सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check : SIR चा फॉर्म भरल्यावर मिळणार १६ हजार रुपये? व्हायरल पोस्टमागचं सत्य काय?

Coriander Storage: फ्रिजमध्ये कोथिंबीर लगेच काळी पडते? मग या ट्रिक्स वापरा 10 दिवस फ्रेश राहील

Maharashtra News Live Update: चंद्रपूर- मनपा आमसभेच्या कोरमवरून महापौर नगरसेवकांमध्ये आरोप प्रत्यारोप

श्रावण कधीपासून सुरु होणार? जाणून घ्या तारीख आणि धार्मिक महत्त्व

Health Care : सतत थकल्यासारखे वाटते का? ' ही' ५ गंभीर लक्षणे फॅटी लिव्हरची असू शकतात, वेळीच ओळखा

SCROLL FOR NEXT