शेतकरी आंदोलनावर दोन आठवड्यात तोडगा काढा- सुप्रीम कोर्ट SaamTv
देश विदेश

शेतकरी आंदोलनावर दोन आठवड्यात तोडगा काढा- सुप्रीम कोर्ट

सुप्रीम कोर्टानं वाहतूक कोंडीवरून केंद्र आणि राज्य सरकारला फटकारलं. अशा पद्धतीने वाहतूक कोंडी केली जाऊ शकत नाही, यासाठी सरकारला तोडगा काढावा लागेल.

विहंग ठाकूर

दिल्ली : जवळपास सहा महिन्यापासून सुरु असलेल्या कृषी कायद्यांविरोधातीलAgricultural law आंदोलनामुळे दिल्ली आणि उत्तर प्रदेशUttar Pradesh सीमेवर वाहतूक कोंडीTraffic होत आहे. यासाठी सुप्रीमSupreme Court कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टानं वाहतूक कोंडीवरून केंद्र आणि राज्य सरकारला फटकारलं. अशा पद्धतीने वाहतूक कोंडी केली जाऊ शकत नाही, यासाठी सरकारला तोडगा काढावा लागेल. शेतकऱ्यांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे. मात्र वाहतूक कोंडी करू शकत नाही, असं सुप्रीम कोर्टानं म्हटलं आहे. केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकारनंGoverment यावर दोन आठवड्यात तोडगा काढावा, अशी ताकीद सुप्रीम कोर्टाने दिली आहे. आतापर्यंत सरकारला बराच वेळ मिळाला असून यावर समाधान शोधावं. केंद्र आणि राज्य सरकारने एकमेकांना सहयोग करावा, जेणेकरून सामान्य नागरिकांना त्रास होणार नाही. या प्रकरणी पुढील सुनावणी २० सप्टेंबरला होणार आहे.Settle on farmers' agitation in two weeks- Supreme Court

हे देखील पहा-

मोदी सरकारनेModi Goverment पारित केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर पंजाब हरीयांनासह शेजारच्या राज्यातील शेतकऱ्यांनी या आंदोलनाला चांगलाच प्रतिसाद दिला होता या आंदोलनाची चर्चा संपुर्ण देशभरात झाली मात्र या आंदोलनाचा त्रास दिल्ली आणि उत्तर प्रदेशच्या सिमेवरती राहणार्या नागरिकांनी मोठ्या प्रमाणात होत आहे सरकार आणि शेतकरी यांच्या वादामध्ये येथील रहिवाशांची ये-जा करण्याची रस्ते बंद झाले आहेत आणि यासाठी सुप्रीम कोर्टात एक याचिका दाखल करण्यात आली होती त्या याचिकेवर सुनावणी झाली असून सुप्रीम कोर्टानं वाहतूक कोंडीवरून केंद्र आणि राज्य सरकारला फटकारलं आहे.

शेतकरीFarmers आंदोलन आणि रस्ता बंद असल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याने याचिका दाखल करण्यात आली आहे. नोएडाहून दिल्लीला जाण्यासाठी अर्धा तासाऐवजी दोन लागत असल्याचं नमूद करण्यात आलं आहे.

Edited By-Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: ठाणे महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी सव्वा सव्वा वर्षाचा फॉर्म्युला ठरला

Nankhatai Recipe: तोंडात टाकताच विरघळेल नानकटाई, वाचा सोपी अन् तव्यावर खुसखुशीत रेसिपी

Ajit Pawar Death: दादा… कुठं हरवलात तुम्ही? तुम्हाला घट्ट मिठी मारायचीय...; अजितदादांसाठी रोहित पवारांची भावुक पोस्ट

After OLC: मराठीला साऊथच्या अ‍ॅक्शनचा तडका; 'आफ्टर ओ.एल.सी'मध्ये मिळणार दमदार ॲक्शन आणि थराराची पर्वणी

Kitchen Hacks : रोजच्या वापरातील कैची धारदार करण्याचे 'हे' सोपे घरगुती उपाय, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT