Scooty Girls Viral Video Saam TV
देश विदेश

Viral Video News: बाईक हवेत उडवायला गेली अन् फजिती करून बसली; VIDEO पाहून लोटपोट हसाल

Scooty Girls Viral Video: व्हिडिओमध्ये दोन मुली एका जुन्या गाडीवर बसतात. पण हळूहळू गाडी पुढे नेण्याऐवजी तिने एक्लरेटर जोरात दाबलं आणि गाडी उडाली.

Satish Daud

Scooty Girls Stunt Video : आजकालची तरुणाई अनेकदा बाईकवर स्टंट करताना दिसते. पण बाईकवर स्टंट करणं हा काही ‘बच्चो का खेल’ नाही. स्टंट करताना एक छोटीशी चूकही जीवावर बेतू शकते. आता स्टंट करण्यात मुलीही मागे राहिलेल्या नाही. मुलांप्रमाणे मुलीदेखील स्टंट करण्याचा प्रयत्न करतात. मात्र, स्टंट करण्याच्या नादात अनेकांची फजिती होते. (Latest Marathi News)

सोशल मीडियावर सध्या असाच काहीसा व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये दोन तरुण मुली बाईकवर स्टंट करण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहे. मात्र, स्टंट करण्याच्या नादात बाईक उलटते आणि दोन्ही मुली धाडकन जमीनीवर कोसळतात.

सोशल मीडियावर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यात आपल्याला ‘पापा की परी’ धोकादायक स्टंट करताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल  (Viral Video)  होत आहे.

व्हिडिओमध्ये दोन मुली एका जुन्या गाडीवर बसतात. पण हळूहळू गाडी पुढे नेण्याऐवजी तिने एक्लरेटर जोरात दाबलं आणि गाडी उडाली. यानंतर दोघीही गाडीवरून खाली पडून अपघात झाला आहे. या व्हिडिओवर अनेक मजेशीर प्रतिक्रिया येत असून "पापा की परी धाडकन जमीन पे गिरी" अशा कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओला नेटकऱ्यांकडून पसंती मिळत असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून लाईक केलं आहे.

सोशल मीडियाला व्हायरल व्हिडीओचं व्यासपीठ मानलं जातं. दररोज नवनवीन व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यामध्ये विनोदी व्हिडिओ, डान्स व्हिडिओ, लग्नातील व्हिडिओ अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओचा समावेश असतो. सध्या सोशल मीडिया हे तरूणांच्या मनोरंजनाचे साधन बनलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Morning Superfoods : दिवसभर एनर्जेटिक रहायचंय? सकाळी खा 'या' ५ गोष्टी

Maharashtra Live News Update: पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट

Kidney fungal infection symptoms: तुमच्या किडनीलाही होऊ शकतं फंगल इन्फेक्शन; शरीरात होणारे 'हे' बदल वेळीच ओळखा

Munmun Dutta: मुंबईच्या या ठिकाणी केलं 'तारक मेहता...' फेम अभिनेत्रीने फोटोशूट, लूकवर खिळल्या नजरा

Shocking: मैत्री, भेटायला बोलवलं अन् अत्याचार; १५ वर्षीय मुलीबरोबर खोलीत 'नको ते घडलं'; परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT