RBI Saam Tv
देश विदेश

मोठी बातमी! RBI ने 'या' बॅंकेचा परवाना केला रद्द, नेमकं कारण काय आहे?

भारतीय रिझर्व्ह बॅंकेने एका बॅंकेचा परवाना रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. भारतीय रिझर्व्ह बॅंकेने (Reserve Bank Of India) पुण्यातील रुपी बॅंकेचा परवाना रद्द केला आहे. रुपी बॅंकेकडे पुरसे भांडवल उपलब्ध नसल्याने आरबीआयने रुपी को ऑपरेटिव्ह बॅंकेचा परवाना रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. बॅंकेच्या १९४९ च्या सेक्शन ५६ च्या कायद्यानुसार सेक्शन ११ (१) आणि सेक्शन २२ (३) (d) च्या तरतुदींचे या बॅंकेडकडून पालन केले जात नाही. त्यामुळे आरबीआयने रुपी बॅंकेचा (Rupee Co-operative Bank ) परवाना रद्द केला आहे. २०१७ च्या हायकोर्टाच्या आदेशानुसार आरबीआयचा हा निर्णय घेतला आहे.दरम्यान, सहा आठवड्यांत बॅंकेचे व्यवहार बंद होणार आहेत. दिर्घ काळापासून ठेवीदारांचे पैसै बॅंकेत अडकल्याने नागरिकांनी बॅंकेविरोधात लढा दिला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray: कुणाची माय व्यायली त्यांनी...; राज ठाकरेंचं खणखणीत भाषण, वाचा १० महत्वाचे मुद्दे

Raj Thackeray-Uddhav Thackeray: 'एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी...', राज - उद्धव ठाकरेंचे मराठी विजय मेळ्याव्यातील अभूतपूर्व क्षण

Green Bangles Shravan : श्रावण महिन्यात सुवासिनी हिरव्या बांगड्या का घालतात?

ब्रेकऐवजी अ‍ॅक्सिलरेटर दाबलं अन् कार थेट गंगेत; नाविकांनी वाचवले नवऱ्या-बायकोचे प्राण;VIDEO

Vijay Melava Worli: 'ऐ काका उठना.....' राज ठाकरेंनी सांगितला बाळासाहेबांसोबतचा तो किस्सा, पाहा, VIDEO

SCROLL FOR NEXT