Assembly Election Results 2023 Live Updates Saam TV
देश विदेश

Assembly Election Result 2023: ४ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल कुठे पाहता येईल? जाणून घ्या सविस्तर...

Assembly Election Results 2023 Live Updates: या निवडणुकांकडे मिनी लोकसभा म्हणून पाहिलं जातंय. त्यामुळे कोण बाजी मारणार? याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून आहे.

Satish Daud

Assembly Election Results 2023 Live Updates

राजस्थान, मध्यप्रदेश, तेलंगणा आणि छत्तीसगड या ४ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर होणार आहे. सकाळी ८ वाजेपासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. या निवडणुकांकडे मिनी लोकसभा म्हणून पाहिलं जातंय. त्यामुळे कोण बाजी मारणार? याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून आहे. दरम्यान, ४ राज्यांच्या निवडणुकीचे निकाल कुठे पाहता येईल जाणून घेऊया...  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

विधानसभा निवडणुकांची प्रत्येक घडामोड आणि अंतिम निकाल तुम्हाला Saam TV News वर पाहता येणार आहे. यासाठी खालील लिंकला भेट द्यावी लागेल.

Saam TV News यूट्यूब Live: https://www.youtube.com/watch

Saam TV Digital Official Web Site: https://saamtv.esakal.com/

मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा

राजस्थान विधानसभा निवडणूक 2023 निकाल पाहण्याचे येथे क्लिक करा

तेलंगणा आणि छत्तीसगड विधानसभेचा निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा

राजस्थान वगळता अन्य चारही राज्यात भाजपाची पीछेहाट होईल, असा अंदाज विविध एजन्सीनी व्यक्त केला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या गोटात आनंदाचे वातावरण असून भाजप नेत्यांना पराभवाची धास्ती आहे. मात्र, काँग्रेसचा हा आनंद किती काळ टिकणार, हे अवघ्या काही तासांतच कळणार आहे.

मिझोराम निवडणुकीच्या निकालाची तारीख बदलली

मिझोराम विधानसभा निवडणुकीच्या निकालाची तारीख बदलण्यात आली आहे. पाच राज्यांच्या निवडणूक निकालाच्या (Assembly Election 2023) दिवशी मिझोरामची मतमोजणी होणार नाही आणि निकालही जाहीर होणार नाहीत. त्यामुळे देशभरातील जनतेला मिझोरामचा निकाल एक दिवस उशिराने समजणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: आज राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र; तब्बल १९ वर्षानंतर एकत्र

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

SCROLL FOR NEXT