Rain Update: 'या' राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता Saam Tv
देश विदेश

Rain Update: 'या' राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता

भारतीय हवामान खात्याकडून असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

वृत्तसंस्था

नवी दिल्ली - देशातल्या अनेक भागात मुसळदार पाऊस Rain सुरु आहे. तर तीन राज्यांमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पुढील पाच दिवस राजस्थान, मध्य प्रदेश आणि गुजरात Gujarat या ठिकाणी मध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामान खात्याकडून असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

हे देखील पहा -

याशिवाय दिल्लीमध्ये आज हलका पाऊस Rain पडण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. दिल्लीमध्ये Delhi हवामान विभागाने 'ऑरेंज अलर्ट' Orange Alert जारी केला आहे. तसेच राज्यात अनेक ठिकाणी पावसाची संततधार कायम आहे. येत्या ४८ तासांत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण आणि विदर्भामध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.

आज गोंदिया, गडचिरोली, सांगली आणि भंडारा हे जिल्हे वगळता राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. हे चार जिल्हे वगळता इतर जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाकडून येलो अलर्ट अलर्ट जारी करण्यात आला आहे. संपूर्ण महाराष्ट्रात काही ठिकाणी २५ तारखेपर्यंत हलक्या ते मध्यम स्वरुपाचा तर कोकण विभागासह मराठवाड्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar Death : अजित पवारांचं फोनवरून शेवटचं बोलणं कुणासोबत झालं?

Ajit Pawar Death News LIVE Updates : दादांच्या जाण्याने महाराष्ट्र पोरका झाला- अमित देशमुख

Ajit Pawar passed away: महाराष्ट्राच्या राजकारणाने एक उमदा नेता गमावला, Raj Thackeray यांनी ट्विट करत अजितदादांना वाहिली श्रद्धांजली

Ajit Pawar Death: विमान फिरलं अन् खाली पडलं, जागेवरच स्फोट झाला; महिलेने सांगितला अपघाताचा थरार, पाहा VIDEO

Ajit Pawar Plane Pilot: मुंबई ते बारामती...तो प्रवास ठरला शेवटचा! अजित पवारांच्या विमानाचे पायलट कोण होते?

SCROLL FOR NEXT