तुला पाहावं की सूर्यफुलाला?

Manasvi Choudhary

अभिनेत्रींचे फोटो

सोशल मीडियावर अनेक मराठमोळ्या अभिनेत्री त्यांचे फोटो शेअर करत असतात.

Titeeksha Tawde Photos | instagram

तितिक्षा तावडेने शेअर केले फोटो

नुकतेच अभिनेत्री तितिक्षा तावडेने तिचे काही ट्रेडिशनल फोटो शेअर केले आहेत.

Titeeksha Tawde Photos | Instagram

मराठमोळा लूक

या फोटोशुटसाठी तितिक्षाने खास मराठमोळा लूक केला आहे. तिने साडी नेसली आहे.

Titeeksha Tawde Photos

निळ्या रंगाची साडी लूक

निळ्या रंगाची साडी तितिक्षाने परिधान केली आहे. तिचा लूक खुपच सुंदर दिसतोय.

Titeeksha Tawde Photos

सुंदर मेकअप लूक

साजेसा मेकअप सह तितिक्षाने गळ्यात नेकलेस, हातात बांगड्या, छोटे कानातले आणि टिकली असा साज केला आहे.

Titeeksha Tawde Photos

घायाळ करणारे हास्य

या फोटोतील तिचे हास्य पाहून चाहते घायाळ झाले आहेत. सध्या तितिक्षाचे फोटो सर्वांनाच आकर्षित करत आहेत.

Titeeksha Tawde Photos

सूर्यफुल हातात घेऊन फोटोशूट

या फोटोत तितिक्षाने हातात सुर्यफुल घेतले आहे यामुळे तिचं सौंदर्य आणखी खुललं आहे.

Titeeksha Tawde Photos

NEXT: बोटे मोडण्याची सवय चांगली की वाईट?

Cracking Finger Habit
येथे क्लिक करा...