Manasvi Choudhary
बोटे मोडण्याची सवय अनेकांना असते. दिवसभरात कधीही कंटाळा आला की, काही काम नसेल तर, आळस आला की सहसा आपण बोटे मोडतो.
परंतु तुम्हाला माहितीये का? बोटे मोडण्याची सवय ही वाईट सवय आहे. यामागचं नेमकं कारण काय ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.
बोटे मोडताना तुम्हाला जर कोणतीही वेदना, सूज किंवा जडपणा जाणवत नसेल, तर ही सवय धोक्याची ठरू शकते.
काही व्यक्तींना बोटे मोडल्यावर आराम किंवा हलकेपणा वाटू शकतो, मात्र ही सवय चुकीची आहे.
तुम्हालीह दिवसातून वारंवार बोटे मोडण्याची सवय असल्यास सांध्यांवर ताण येऊ शकतो.
बोटे मोडताना किंवा त्यानंतर बोटांमध्ये वेदना, सूज, लालसरपणा किंवा बोटे हालवताना अडथळा जाणवत असल्यास ती सवय लगेच थांबवा.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.