महिलांनी सकाळी उठल्यानंतर चुकूनही ही 5 कामे करू नये

Manasvi Choudhary

वास्तुशास्त्र

वास्तुशास्त्रामध्ये, दिवसाच्या सुरुवातीला विशेष महत्त्व दिले आहे. सकाळची सुरुवात सकारात्मक उर्जेने करायची असेल तर तुम्हाला कोणते नियम फॉलो केले पाहिजे ते जाणून घ्या.

Vastu Tips

महिलांनी काय करू नये?

घरातील सुख-समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी महिलांनी सकाळी उठल्यानंतर कोणत्या गोष्टी टाळाव्यात ते पाहूया.

Vastu Tips For Morning | Google

अंथरूणात बोटे मोडू नयेत

सकाळी झोपेतून उठल्या उठल्या कधीही अंथरूणात बसून हाताची किंवा पायाची बोटे मोडू नयेत. परंपरेनुसार सकाळच्या प्रसन्न वेळी बोटे मोडणे अशुभ मानले जाते.

Vastu Tips For Morning | pinterest

झोपेतून उठताना अपशब्द बोलू नयेत

सकाळी झोपेतून उठल्यावर घरातील कोणत्याही सदस्याला रागाने बोलू नये किंवा अपशब्द वापरू नये.

Vastu Tips For Morning | pinterest

अंघोळ करण्यापूर्वी झाडूला हात लावू नये

वास्तुशास्त्रानुसार, झाडू लक्ष्मीचे प्रतीक मानली जाते. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर अंघोळ करण्यापूर्वी झाडूला हात लावू नये.

Vastu Tips For Morning | Saam Tv

देवपूजेला बसताना उलटी मांडी घालून बसू नये

सकाळी सकाळी देवपूजेला किंवा ध्यानधारणाला बसताना कधीही उलटी मांडी घालून नये.

Lakshmi Pujan Decoration

तुळशीला पाणी टाकल्यावर मुख्यदारावर कापराचा दिवा लावा

सकाळी अंघोळ केल्यानंतर तुळशीला पाणी घालणे शुभ मानले जाते. आणि त्यानंतर घराच्या मुख्य दरवाजावर कापराचा दिवा लावावा.

Tulsi Puja

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

| Canva

NEXT: किचनमध्ये कांदे आणि बटाटे एकत्र ठेवावे की नाही?

Onion | pinterest
येथे क्लिक करा..